छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळुरू येथील पुतळ्याच्या विटंबनेचा विधानसभेत निषेध

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बंगळुरू येथील पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेचा महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन सादर करून निषेध केला. कर्नाटकात मराठी जनतेची गळचेपी सुरू असून मराठी शाळा बंद केल्या जातात, मराठी पाट्या तोडल्या जातात, सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली जाते. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असतानाही या घटना घडत असल्यामुळे … Read more

कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेचा मनसेतर्फे निषेध

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि निलेश प्रकाश निकम यांच्या वतीने कर्नाटक येथे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. कर्नाटकला पुण्याहून जाणाऱ्या कर्नाटक टुरिझमच्या बसेवर काळ्या शाईने निषेध लिहून व तसेच बसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्नाटक सरकारबदल ‘जाहीर निषेध’चे फलक लावले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.  तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या … Read more

महात्मा गांधींच्या पुतळा विटंबना प्रकरणी अमेरिकेने मागितली माफी

न्यूयॉर्क : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना  घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणी … Read more