महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान – मुख्यमंत्री शिंदे

पुणे :- महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे, विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. राज्यात २ लाख २० हजार सहकारी संस्था असून ६०० पेक्षा अधिक बहुराज्य संस्था आणि सोसायट्या कार्यरत आहेत. केंद्र शासनाचे नवे पोर्टल सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी केले. चिंचवड येथे केंद्रीय … Read more

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ … Read more

ठाकरे-फडणवीस भेट ! शिवसेनेच्या बड्या नेत्याचं विधान, म्हणाले महाराष्ट्राच्या विकासासाठी हे आवश्यक

मुंबई – मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठ्या प्रमाणात राजकीय शह काटशह सुरू आहे. नुकत्याच घडलेल्या नारायण राणे प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले होते. मात्र शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील बंद दारआड चर्चा झाली. या चर्चेमुळे युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना-भाजप … Read more