nagar | बाजार समितीच्या विकासकामात विरोधकांंची आडकाठी

टाकळीभान (वार्ताहर) – श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारने गेल्या चार वर्षाच्या तुलनेत संचालक मंडळाने उत्पन्न वाढीसोबतच काटकसरीचा कारभार करून संस्थेला ११ लाखांचा नफा मिळून दिला आहे. विरोधी संचालक विकासकामाला सतत गेले वर्षभर आडकाठी घालत असल्याने मंजूर विकासकामे निधी असूनही रखडल्याचा हल्लाबोल बाजार समितीचे संचालक मयूर पटारे यांनी येथील पत्रकार परिषदेत केला. पटारे म्हणाले … Read more

सातारा – जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील

शिवथर – विकास कामांबरोबर जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.त्याचबरोबर मतदारसंघातील गावात वाडी-वस्तीवर विकासाचे गंगा पोहोचवत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने‌ गावच विकास करणे माझी जबाबदारी असून विकास कामामुळे गावे प्रगती पथावर पोहचणार आहेत. त्यादृष्टीने पुढील वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले. म्हसवे (ता. सातारा) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत … Read more

अहमदनगर – खासदार लोखंडे यांचा मतदारसंघात विकासकामांचा धुमधडाका

नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांना वाचा फोडून विकास कामांचा धुमधडका सुरू केला आहे. कामदार खासदार म्हणून खासदार लोखंडे यांनी आपल्या मतदारसंघात कामाच्या माध्यमातून एक वेगळा करिष्मा निर्माण केला आहे. निळवंडे धरणाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. खासदार लोखंडे यांनी घाटमाथ्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात … Read more

“खासदार नसलो तरी कोट्यवधींची विकासकामे मार्गी”- शिवाजीराव आढळराव पाटील

 शिरूर मतदारसंघात 2 कोटी 45 लाख रुपयांची कामे सुरू मंचर – एखाद्या गावात कुठल्या कामाची जास्त गरज आहे, याची चाचपणी गावभेट दौऱ्यातून होते, त्यामुळेच मी गेली 19 वर्षे शिरूर लोकसभा मतदारसंघात नेहमी गावांना भेटी देत असतो. खासदार नसलो तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात यश आल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी … Read more

फुकटचे श्रेय घेणाऱ्यांपासून सावध रहा

मसूर  -निवडणुका जवळ आल्यानंतर काही मंडळी मतदारसंघात झालेली विकासकामे आम्हीच केल्याच्या अविर्भावात भाषणबाजी करतात, तसेच त्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. परंतु, अशा लोकांपासून सावध रहा, असे आवाहन आ. बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर मतदारसंघातील जनतेला केले. कण्हेरखेड, ता. कोरेगाव येथे त्यांच्याच विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

जळोची : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. कन्हेरी वनोद्यांनाची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. सार्वजनिक विकासकामे करतांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. कोणतीही … Read more

विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर : आमदार शिवेंद्रसिंहराजे

सातारा – सातारा- जावली मतदार संघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्या, गावांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असून याद्वारे सातारा व जावली तालुक्‍यातील एकूण 36 … Read more

विकासकामातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्‍यकता – केंद्रीयमंत्री गडकरी

बुलढाणा – केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्‍यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते … Read more

कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी एक कोटींचा निधी

कराड – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांना सन 2022-23 मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटक वस्तींचा विकास योजनांमधून व जिल्हा परिषद सेस फडांतर्गत एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने सदरचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कराड दक्षिण तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर … Read more

कर्ज काढून मनपा करणार विकासकामे

नगर – “पाण्यात म्हैस अन्‌ बाहेर सौंदा’ या म्हणीप्रमाणेच महापालिकेच्या अंदाजपत्रकाची अवस्था आहे. कर्ज काढण्याचा केवळ प्रस्ताव असतांना ते कोणाकडून मिळणार, कोण कर्ज देणार हे माहित नसतांनाही घेण्यात येणार कर्जाची अंदाजपत्रकात तरतूद करून महापालिकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तब्बल 1240 कोटींवर नेले आहे. म्हणजे कर्ज मिळण्यापूर्वीच अंदाजपत्रकातील जमामध्ये त्याचा समावेश करून महापालिका प्रशासनाने … Read more