शहराच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा

कराड – कराड शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपला पाठिंबा दिला असल्याची स्पष्टोक्ती यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली. शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, बाळासो यादव, स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, किरण पाटील, कश्‍मिरा इंगवले, प्रियांका यादव व इतर नगरसेवक उपस्थित होते. यादव … Read more

विकासकामांचा डोंगर उभा करणार : आ. पाटील

कराड – कराड उत्तरचे आमदार व सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्‍याने ऐतिहासिक विजय संपादन केला. त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाकडून आ. बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाचव्यांदा म्हणजे रौप्यमहोत्सवी आमदार म्हणून बाळासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी … Read more

‘विकास एके विकास’ एवढेच काम करणार

आमदार अशोक पवार : शिरूर शहरातील प्रश्‍नांवर गांभीर्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही शिरूर – शिरूर-हवेली तालुक्‍यातील महत्त्वाचे असणारे शिरूर शहरातील टपरीधारकांचा प्रश्‍न, पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, कचरा डेपो निर्मूलन, शिरूर शहरातील रस्त्याचा प्रश्‍न, हुडको घरे नावावर करणे, शिरूर शहरासाठी साठवण तलाव निर्माण करणे या प्रश्‍नांवर गांभीर्याने काम करणार असल्याचे आश्‍वासन शिरूर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ऍड अशोक … Read more

तळेगावात रुडसेट संस्थेत उद्योजकता विकास कार्यक्रम

तळेगाव स्टेशन – योग्य प्रशिक्षण घेतले, तर व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होते आणि जीवनमान उंचावते, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगर पालिका शहरी जीवन्नोत्री अभियाच्या शहर अभियान व्यवस्थापिका ज्योती भोसले यांनी केले. तळेगाव स्टेशन येथील रुडसेट संस्था आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमास रूडसेट संस्थाचे संचालक जयंत घोंगडे, प्रशिक्षक संदीप पाटील व हरीश बवचे … Read more

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – शिवेंद्रसिंहराजे

धावडशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करून लोकांनी भाजपला साथ दिली आहे. राज्यातही भाजपचेच वारे असून, यापुढे अनेक वर्ष भाजपचीच सत्ता असणार आहे. सातारा-जावळी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रवाहाच्या दिशेने जाणे जरुरीचे होते. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. धावडशी, ता. … Read more

पाटण मतदारसंघात पाच वर्षांत 1766 कोटींची कामे मार्गी

आ. शंभूराज देसाईंची पत्रकार परिषदेत माहिती कराड – पाटण तालुक्‍याच्या विकासासाठी 2014 ते 2019 या कालावधीत तब्बल 1 हजार 766 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात देखील 108 कोटी रुपयांच्या कामास मंजूरी मिळणार असल्याची माहिती पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण येथे आज मागील पाच वर्षांच्या विकासकामांच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले … Read more

वैज्ञानिक प्रगती साधण्याची ही वेळ – माजी नौदलप्रमुख

नवी दिल्ली : देशात सध्याची परिस्थिती पाहता आपण सर्वांनी एकत्र येवून देशाला प्रगतिपथावर घेवून जाण्याची ही वेळ आहे, तसेच जातीधर्माच्या गोष्टी विसरून वैज्ञानिक प्रगती साधण्याची नितांत गरज आहे. असे मत माजी नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्‍त केले आहे. दिल्लीत आयोजित प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत प्रकाश बोलत होते. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आपण धार्मिक मतभेदाच्या वादात … Read more