पुणे जिल्हा : नसरापूरच्या विकासात नागरिकांनी सहकार्य करावे – आमदार संग्राम थोपटे

– नसरापूरातील बाजार पेठ मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन कापूरहोळ – नसरापूर बाजार पेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरण व कचरा प्रकल्प हे नसरापुरचे मुख्य प्रश्न असून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. स्थानिक ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने त्यासाठी पुढाकार घेऊन साथ द्यावी, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी नसरापूर येथील कार्यक्रमात केले. नसरापूर मुख्य बाजापेठेतून मढेघाटाकडे जाणारा राज्यमार्ग क्र. … Read more

“काश्‍मीरच्या विकासामुळे लोक स्वित्झर्लंड विसरतील’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू  – राज्यघटनेचे कलम ३७० हटवण्याची बाब जम्मू-काश्‍मीरच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पुढील काही वर्षांत आम्ही जम्मू-काश्‍मीरला आणखी विकसित करू. काश्‍मीरमधील पायाभूत सुविधांमुळे लोक पर्यटनासाठी स्वित्झर्लंडला जाणेही विसरतील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. जम्मू-काश्‍मीरसाठीच्या ३२ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचा प्रारंभ मोदींच्या हस्ते झाला. त्यानंतर जम्मूत झालेल्या सभेत ते बोलत होते. दहशतवादाशी संबंधित … Read more

नगर | अ्ण्णासाहेब पटारे हे खऱ्या अर्थाने विकास पुरुष

टाकळीभान, (वार्ताहर) – टाकळीभानच्या विकासात मोलाचा वाटा असणारे स्व. अण्णासाहेब (अप्पा) पटारे पाटील हे खऱ्या अर्थाने “विकास पुरुष” ठरले. त्यांनी परिसरातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक- युवती व तरुण- तरुणींना त्यांच्या क्षेत्रातील निगडित उद्योग व्यवसायासाठी चालना दिली. शेती क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्राचे बीज त्यांनी गावात रोवली. टाकळीभानसाठी वरदान लाभलेल्या “टेलटँक” साठी त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. ग्रामीण भागातील … Read more

पुणे जिल्हा : रांजणगावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार

अक्षय आढळराव पाटील : शिरूर तालुक्यात संवाद दौरा रांजणगाव गणपती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव गणपती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्‍वासन शिवसेना युवानेते अक्षय आढळराव पाटील यांनी दिले. शिरूर तालुक्यात संवाद दौर्‍या प्रसंगी रांजणगाव गणपती, सोनेसांगवी, कारेगाव, कवठे येमाई, मलठण, अण्णापूर, … Read more

पुणे जिल्हा: विकास प्रकल्पांचा शेतीला डंख चाकणसह खेड तालुक्यातील स्थिती

कल्पेश भोई चाकण – चाकण पंचक्रोशीसह संपूर्ण खेड तालुक्यात रोज नव्याने दाखल होणार्‍या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकरी शेती व्यवसायापासून दूर होत असल्याची साशंकता निर्माण होऊ लागली आहे. औद्योगिक वसाहतीचे चार टप्पे पूर्ण होऊनही पाचव्या टप्प्यासाठी जमीन भूसंपादन सुरू आहे. याशिवाय रिंगरोडसाठी लागणार्‍या जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आल्याने विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्पांचा दट्ट्या खेड … Read more

पुणे जिल्हा : मुळशीचा विकासात आमदार थोपटे यांचे योगदान

गंगाराम मातेरे ः दारवली येथे सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन पौड – मुळशीच्या विकासात आमदार संग्राम थोपटे यांचे मोठे योगदान आहे. पुढील काळातही संग्राम थोपटे यांचे योगदान असेच राहणार आहे. गावागावात व वाड्या-वस्त्यांमध्ये मोठी विकास कामे होत राहणार आहेत, असे प्रतिपादन मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी केले. दारवली (ता. मुळशी) येथे आमदार थोपटेंच्या विकास … Read more

पुणे जिल्हा : निर्भय, सक्षम महिला देशाच्या विकासाची दिशा ठरवितात

सुधीर पाडुळे ः इंदापूर महाविद्यालयात निर्भय कन्या उपक्रमांतर्गत कार्यशाळा इंदापूर – मुलांनी महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबर इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. मुलींनी आपल्या स्वसंरक्षणासाठी आरोग्य जपले पाहिजे तसेच आपल्या समस्या आपल्या आई-वडिलांबरोबरच शिक्षक वर्गाचे चर्चा करून सोडवल्या पाहिजेत. निर्भय व सक्षम महिला देशाच्या विकासाची दिशा ठरवितात, असे प्रतिपिादन इंदापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुधीर … Read more

सातारा – कोरेगावच्या विकासात अडथळा आणणार्‍यावर कारवाई करा

कोरेगाव – कोरेगावमध्ये मोठ्य प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे हे विशिष्ट हेतूने आणि व्यक्तिद्वेषातून नगरपंचायतीच्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत. अशी नाहक बदनामी करणार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना गुरुवारी निवेदन देण्यात … Read more

पुणे जिल्हा : विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूजमध्ये स्वागत

अकलूज : नगरपरिषदेच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भारत संकल्प यात्रेचे उत्साहात स्वागत केले. या यात्रेतील डिजीटल स्क्रीनच्या रथाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे, डॉ. चिराग व्होरा, डॉ. निखील … Read more

पुणे जिल्हा: वर्षानुवर्षे टिकतील अशी विकासकामे करा – अजित पवार

जळोची – नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेली विकासकामे आगामी १०० वर्ष टिकतील, त्यांची कमीकमीत देखभाल दुरुस्ती करावी लागेल, अशा दर्जाची करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग, चिल्ड्रन पार्क, सेंट्रल पार्क, श्रीमंत बाबुजीनाईक वाडा व परिसरातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी पुणे वनविभागाचे … Read more