“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून … Read more

‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांकडून ‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोहोळ हे रविवारी होणाऱ्या … Read more

Lok Sabha Election Result 2024 । लोकसभेच्या निकालाबाबत आशिष शेलारांचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाले….

Lok Sabha Election Result 2024 । Ashish Shelar – लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक वाईट गोष्टींचा प्रचार करण्यात आला. त्याचा भारतीय जनता पार्टीला फटका बसला असा दावा पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तर शरद पवार यांनाही त्यांचे चारच खासदार निवडून येतील असे वाटत होते. मात्र अनपेक्षितपणे त्यांचे जास्त खासदार निवडून आले असेही शेलार … Read more

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई – २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. मात्र यावेळी तो वाटा उलचण्यात आपल्याला अपयश आले. यंदाच्या निवडणुकीत आपली काही गणिते चुकली. त्यामुळे नव्याने पुनरावलोकन करावे आणि नवी रणनीती यावी यासाठी आजची बैठक घेतली. जे अपेक्षित होते ते यश आले नाही. त्यामागची कारणे शोधून ते अपयश दूर … Read more

Video : ‘राज्यात नव्याने पेरणी करण्याची वेळ आली’ – देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election Result 2024 | Devendra – २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. मात्र यावेळी तो वाटा उलचण्यात आपल्याला अपयश आले. यंदाच्या निवडणुकीत आपली काही गणिते चुकली. त्यामुळे नव्याने पुनरावलोकन करावे आणि नवी रणनीती यावी यासाठी आजची बैठक घेतली. जे अपेक्षित होते ते यश आले नाही. … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर दिल्लीत हालचाली

मुंबई, – लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत थेट राजीनामा देण्याचे संकेत दिले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना वेग आला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आता दिल्लीतही याबाबत हालचाली सुरू आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची चर्चा आहे. त्यातच गुरूवारी फडणवीस दिल्लीलाही जाणार असल्याची … Read more

“लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन, असे गळा फोडून सांगणारे आता…”; फडणवीसांवर राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut on Devendra Fadnavis |

Sanjay Raut on Devendra Fadnavis |  महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा मिळवणाऱ्या भाजपला आता केवळ 9 जागा मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज … Read more

फडणवीसांच्या राजीनम्याच्या प्रस्तावानंतर भाजपचा प्लॅन बी; राज्यात पुन्हा एकदा मराठा चेहरा पुढे आणणार

Lok Sabha Election 2024 | Devendra Fadnavis – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला. आता काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात मराठा सामाजाचा प्रभाव आणि मोठी लोकसंख्या गृहीत धरून आता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व विनोद तावडे यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत … Read more

सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक, देवेंद्र फडणवीसांची मनधरणी सुरु; चित्रा वाघ म्हणतात….

Devendra Fadnavis | Lok Sabha Election Result : लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारूण पराभव झाला … Read more

देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार? CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर, थेट म्हणाले….

Eknath Shinde । Devendra Fadnavis | Lok Sabha Election Result : लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात … Read more