“पाकमध्ये पुन्हा ढाका आपत्ती होऊ शकते”; इम्रान खान यांनी वर्तवली शक्यता

इस्लामाबाद  – इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींची तुलना १९७१ मध्ये तत्कालिन पूर्व पाकिस्तान अर्थात सध्याच्या बांगलादेशमधील स्थितीशी केली आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा तशीच स्थिती उद्भवू शकते, असे भाकित त्यांनी वर्तवले आहे. आर्थिक अडचणीत आलेल्या पाकिस्तानाची आर्थिक स्थिती कोसळली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी ही भीती … Read more

ढाक्यात बिम्स्टेक सदस्य देशांच्या शिक्षकांचा कार्यक्रम

नवी दिल्ली – बहु-क्षेत्रीय आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह – अर्थात बिम्स्टेकच्या सदस्य देशांच्या परदेशी सेवा अकादमीच्या शिक्षकांसाठी पाच दिवसीय विनिमय कार्यक्रम काल प्रथमच ढाका येथे सुरू झाला. विनिमय कार्यक्रमादरम्यान, बिम्स्टेक सदस्य देशांचे राजनयिक दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई उप-प्रादेशिक मंचाच्या परदेशी सेवा प्रशिक्षण संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर प्रस्ताव सादर करण्यात येणार … Read more

Bangladesh Fire | ढाक्याच्या शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू

Bangladesh Fire

Bangladesh Fire | बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री उशिरा आगीचा तांडव पाहायला मिळाला. येथील सहा मजली शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत भाजलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री समंथा लाल सेन यांनी … Read more

२० इंच उंचीची जगातील सर्वात लहान गाय

ढाका –  बांगलादेशात सध्या एका गायीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे . कारण ही गाय जगातली सर्वांत चिमुकली गाय आहे . या गायीचं नाव राणी असून भुत्ती जातीची किंवा भुतानची ही 23 महिन्यांची गाय अवघी 51 सेंटिमीटर म्हणजे 20 इंच उंच आहे.या गायीचे वजन 28 किलो आहे बांगलादेशची राजधानी ढाका शहरानजीक असलेल्या छारीग्रामजवळ एका … Read more

ढाक्‍यात फॅक्‍टरीला लागलेल्या आगीत 52 जण ठार

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. एका 6 मजली फॅक्‍टरीला आग लागल्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 30 जण जखमी झाले असून अजूनही मोठ्या संख्येने कामगार बेपत्ता असल्याची शक्‍यता या दुर्घटनेतून बचावलेल्या काही मजुरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर एकच भयकंप उडाला. त्यातून … Read more

ढाक्‍यातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात 7 ठार

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाक्‍यामध्ये आज झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 7 जण ठार झाले आहेत. ढाक्‍यातील मोघबझार या भागात झालेल्या या स्फोटात सात इमारती आणि तीन प्रवासी बसचे नुकसान झाले. आतापर्यंत या स्फोटात सात लोक ठार झाल्याचे आम्हाला समजले असल्याचे ढाक्‍याचे पोलिस आयुक्त शफीक इस्लाम यांनी सांगितले. गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे हा घडला असावा असा प्राथमिक अंदाज … Read more

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचाराच्या घटना; १० जणांचा मृत्यू

ढाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच बांगलादेश दौरा केला. याविरोधात तेथील  काही कट्टर पंथीय मुस्लिम संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून यामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर असताना त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु झाली. या  आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये … Read more

अम्फानने बांगलादेशलाही दिला तडाखा; 10 जणांचा मृत्यू

ढाका -अम्फान या महाचक्रीवादळाने भारताचा शेजारी असणाऱ्या बांगलादेशलाही तडाखा दिला. त्या वादळाच्या घणाघातामुळे त्या देशात 10 जण मृत्युमुखी पडले. पश्‍चिम बंगालमधून सरकलेले अम्फान वादळ बांगलादेशात जाऊन थडकले. त्या वादळाचा मोठा फटका किनारपट्टीलगतच्या गावांना बसला. वादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस कोसळल्याने बरेच भाग जलमय झाले. अम्फानच्या दणक्‍याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय, झाडे उखडून पडण्याच्या घटनाही … Read more