मधुमेह, हृदय आणि यकृताच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी, 41 औषधे होणार स्वस्त!

Pharmaceutical Department: केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 41 आजारांच्या औषधांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदय आणि यकृताशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी हा दिलासा आहे. सरकारने 6 आजारांसाठी फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय जनतेला मोठा दिलासा मानला जात आहे. हृदय व इतर आजारांबाबत या औषधांच्या किमती … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात

Mango in Diabetes: उन्हाळ्यात फळांचा राजा म्हटला जाणारा आंबा हा सर्वांच्याच आवडीचा असतो. आंबा खायला खूप रसदार असतो. एकट्या भारतात या फळाच्या 1500 हून अधिक जाती उगवल्या जातात. कारण त्यात गोडवा भरलेला असतो. मधुमेही रुग्ण अनेकदा आंबा खाण्याकडे दुर्लक्ष करतात, कारण ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत आंबा खावा की नाही हा प्रश्न … Read more

सावधान…! तुम्हीसुद्धा डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या बनावट औषध घेत तर नाही ना… ?

fake medicines for diabetes and blood pressure Ghaziabad

Ghaziabad । देशाची राजधानी दिल्ली जवळील गाजियाबाद परिसरातील एका LED Bulb फॅक्टरीत पोलिसानी छापा मारला. या एलईडी बल्ब कारखान्यात हाई ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि Antacid च्या बनावट औषधांचा साठा पोलिसांना सापडला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसातील गुन्हे शाखाने या कारख्यानातून तब्बल एक करोड १० लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या … Read more

काय सांगता.! मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी वरदान आहे ‘शेवगा’; जाणून घ्या खास माहिती….

पुणे – सांबर चवदार बनवायचं असल्यास त्यामध्ये शेवग्याचा वापर केला जातो. परंतु हाच शेवगा आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. थकवा अशक्तपणा, मधुमेह अश्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी शेवगा हे अतिशय उपयुक्त ठरत आहे. शेवग्याला इंग्रजीत ‘ड्रमस्टिक’ म्हणतात. आयुर्वेदात याला ‘अमृत’ म्हणून ओळखले जाते. झाडाच्या मुळापासून ते फळापर्यंत तसेच त्याच्या वाळलेल्या झाडाची पाने सुद्धा आरोग्यासाठी खूप … Read more

तुमचं वजन 70 किलोपेक्षा जास्त असल्यास या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागू शकतो, ताबडतोब काळजी घ्या

वय, आजार आणि बदलत्या आहारामुळे माणसाचे वजन वाढतच जाते. वजन वाढणे ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीचा लठ्ठपणा इतका वाढतो की त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, कॅलरीजच्या जास्त वापरामुळे शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स ३० किंवा त्याहून अधिक असतो. ऑनलाइन कॅल्क्युलेटरद्वारे कोणीही त्यांचा बीएमआय शोधू … Read more

निरोगी शरीरासाठी खुपच महत्वाचे आहे ‘अंजीर’; काय आहेत फायदे वाचा –

अंजीर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर हे असे फळ आहे, जे केवळ चवीलाच चांगले नाही, तर आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषध म्हणून वापरले जात आहे. Medicalnewstoday नुसार, त्यात अँटीकॅन्सर, अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, फॅट-कमी करणारे आणि सेल-संरक्षण गुणधर्म देखील आहेत, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे बनवतात. सुकी अंजीर देखील आरोग्यदायी आहे. अंजीर हे कमी उष्मांक असलेले … Read more

लढवय्या शब्बीर शेख! गंगाधाम येथील आग शमविताना असामान्य कर्तृत्व

संजय कडू पुणे – वीस-बावीस दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झालीये…पुढच्या आठवड्यात पुन्हा हृदय शस्त्रक्रिया आहे. मधुमेह असल्यामुळे दोन्ही पाय सुजलेत.. अशा अवस्थेत अग्निशमन दलाचा एक जवान सकाळी पावणेनऊ वाजल्यापांसून आग नियंत्रणासाठी झटत होते. दोन्ही पाय सुजल्याने त्यांना हालचाल करताना अडचणी जाणवत होत्या. मात्र, त्याही अवस्थेत ते झगडत होते. त्यांना पाहून व्यापाऱ्यांनी आमच्यासाठी हाच “देव’ आहे अशी प्रतिक्रिया … Read more

आरोग्य वार्ता : रक्तवाहिन्या का ब्लॉक होतात ?

शरीरातचे अवयव निरोगी राहण्यासाठी आणि चांगले कार्य करण्यासाठी, त्यांना पुरेसे रक्त मिळत राहणे महत्त्वाचे आहे. आपले हृदय संपूर्ण शरीरात ऑक्‍सिजनयुक्त रक्त पंप करते आणि हे रक्त सर्व अवयवांपर्यंत पोहोचवण्यात मुख्य भूमिका धमन्यांची असते. हृदय शरीरातील सर्वात मोठ्या धमनीमध्ये रक्त पंप करते – महाधमनी – जी लहान आणि लहान इतर धमन्यांद्वारे संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करते. म्हणजेच … Read more

मधुमेहाचे डोळ्यावर आणि किडणीवर परिणाम होतात; वर्षातून 2 वेळी चाचणी आवश्यक

पुणे – मधुमेहाचे डोळ्यावर आणि किडणीवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्यासाठी वर्षातून दोन वेळा मधुमेहाची तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकेल, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. श्रीपाद भट यांनी दिला. कोथरुड हॉस्पिटलतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनामूल्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये 163 नागरिकांनी लाभ … Read more

मधुमेहामध्ये गुळाचे सेवन?

अनेकदा तुम्ही लोकांना जेवल्यानंतर गूळ खाताना पाहिले असेल, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उसापासून तयार केलेला गूळ, नैसर्गिकरीत्या गोड असल्याने गूळ अनेक पोषक तत्त्वांनीही समृद्ध आहे. आयुर्वेदाव्यतिरिक्त वैद्यकीय शास्त्रानेही गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. साखरेऐवजी गुळाचे सेवन करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संशोधकांना असे आढळून … Read more