मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारा परिणाम

मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड, आतडं या शरीरांतर्गत अवयवांचं तंत्र बिघडतंच. पण मधुमेहाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो डोळ्यांवर. मधुमेह जसा वाढतो, कमी होतो तसा तो दृष्टीवर परिणाम करतो. कधी कधी चष्म्याचा नंबर अचानक वाढतो. तर कधी कधी रुग्णात काचबिंदूचाही त्रास होतो. मुख्य म्हणजे मधुमेह असणा-या व्यक्तींनी डोळ्यांची काळजी वेळेत न घेतल्यास कायमचं अंधत्वही येऊ शकतो. नियंत्रणात … Read more