पिंपरी | बॅनरबाजीमुळे चिंचवडचे विद्रुपीकरण

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड शहर सुंदर दिसण्यासाठी महापालिकेकडून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात परंतु गेल्‍या काही माहिन्यानंपासुन चिंचवडमध्ये वेगवेगळया भागात बॅनर लावून जाहिरातीचे प्रमाण वाढले आहे, त्‍यामुळे चिंचवडचे विद्रूपीकरण झालेले दिसत आहे. जाहिरातदार विजेच्या एका खांबांवर चार-चार किऑस्क लावत आहेत. जाहिरात फलक काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा राबत असते परंतु कारवाईनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पुन्हा ते लावले जात … Read more

पुणे जिल्हा : जुन्नर शहराचे विद्रुपीकरण रोखणार

जाहिरात बॅनर, होर्डिंगवर आता क्यूआर कोड लावण्याची कार्यवाही जुन्नर – जुन्नर शहराचे विद्रुपीकरण रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक जाहिरात बॅनर, होर्डिंग यावर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण, परवानगीचा कालावधी आदी माहिती असणारा क्यूआर कोड लावण्याची कार्यवाहीची अंमलबजावणी यापुढे सक्तीने होणार असल्याची माहिती जुन्नर नगर परिषद मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली. जुन्नरमध्ये फ्लेक्स मुळे … Read more