पुणे जिल्हा : पुरंदरमध्ये गावोगावी 200 टन चारा वाटप

स्व. चंदूकाका जगताप मित्र परिवाराचा उपक्रम सासवड – पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील गावोगावच्या शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी स्व. चंदूकाका जगताप मित्र परिवाराच्या माध्यमातून मोफत चारा वाटपाचा उपक्रम गेली महिनाभरापासून हाती घेण्यात आला असून आत्तापर्यंत 200 टनांपेक्षा अधिक चारा वाटप करण्यात आला आहे. एखतपूर-मुंजवडी, खानवडी येथे शुक्रवारी (दि. 3) चारा वाटप करण्यात आला. पुरंदर-हवेलीचे आमदार संजय … Read more

पुणे | चार्जिंग स्टेशन आता सौरऊर्जेवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील महावितरणच्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला आता सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या वीजपुरवठ्यासाठी त्याच परिसरात सौर प्रकल्प उभारून हरित ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. विद्युत वाहनाच्या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करणारा पहिला प्रकल्प पुण्यातील गणेशखिंड येथे साकारत आहे. महावितरणकडून अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी … Read more

पुणे जिल्हा | ध्रुव प्रतिष्ठानतर्फे संगणक व सौरपॅनल सिस्टीमचे वाटप

भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील दुर्गम अशा भागातील शाळांमधील भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन ध्रुव प्रतिष्ठानने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. दुर्गम भागातील शाळांना पटसंख्येनुसार संगणक व सौर पॅनल सिस्टीम वाटपात पहिल्या टप्प्यामध्ये ४० संगणक व १५ सौर पॅनल सिस्टीमचे वाटत सुरुवात कर्नावड केंद्रातील शाळांपासून करण्यात आली. नाझरे झुलता पूल, नाझरे गावठाण, कर्नावड, रावडी, … Read more

पिंपरी | विधिज्ञ नारीशक्ती पुरस्कारांचे वितरण

पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपा कायदा आघाडी पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने वकिलांचा स्नेह मेळावा व विधिज्ञ नारीशक्ती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी अॅड. संगीता परब, ऍड शोभा कड, ॲड. दीपाली डुंबरे, अॅड. शोभा कदम ॲड तारा नायर यांना विधिज्ञा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायन्स पार्क, चिचवड येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप … Read more

nagar | रेड क्रॉसच्या सभासदांना आपत्कालीन जॅकेटचे वाटप

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- समाजाचे रक्षण व सुरक्षितता व शांततेसाठी रेड क्रॉसचे जगात योगदान मोठे आहे. व्यक्तीचे जीवन आनंदी व निरोगी राहण्यासाठी रेड क्रॉस आरोग्य विषयक विविध उपक्रम सतत राबवत असते. श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटीनेही राज्यस्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे, ही अभिमानाची बाब आहे. रेड क्रॉस सदस्यांना आता आपत्ती काळात प्रेरणा मिळावी, यासाठी जॅकेट देण्यात येत … Read more

पुणे | सायबर भामट्याने ९४ हजारांना गंडविले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महावितरणमध्ये अभियंता असल्याची बतावणी करून थकीत बिलप्रकरणी वीजपुरवठा खंडित करण्याचे सांगून ९४ हजार २३५ रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी एका सायबर भामट्याविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे राहणार्‍या ३१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. … Read more

पुणे जिल्हा | महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक

बारामती, (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ झाली असून, महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे मागील थकबाकीसह चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करावीच लागणार आहे. जे ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यांचा नियमानुसार तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा … Read more

पिंपरी | दिव्यांग महिलांना घरगुती वस्तूंचे वाटप – रणजित कलाटे फाउंडेश

हिंजवडी, (वार्ताहर) – आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन व वाकड येथील रणजित (आबा) कलाटे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रपाणी वसाहतमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त गरजू दिव्यांग महिलांना गॅस शेगडी व अन्य घरगुती वस्तूंचे वाटप करत त्या दिव्यांग महिलांचा गौरव करण्यात आला. या वेळी रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांनी उपस्थितांना … Read more

पिंपरी | नाणे मावळातील विजेचे खांब धोकादायक

नाणे मावळ, (वार्ताहर) – नाणे मावळातील विजेचे खांब धोकादायक झाले असून वाकलेले खांब, तुटलेल्या तारा, रोहित्राच्या फ्युजपेट्यांची दुरवस्था, लोंबकळलेल्या तारा पहायला मिळत आहे. परिणामी नाणे मावळात गावांमध्ये अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच होणारा विजेचा लपंडाव, नादुरुस्त उपकरणांच्या दुरुस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केले आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मावळ तालुक्याच्या नाणे मावळ परिसरात महावितरणच्या अनेक … Read more

satara | फलटण शहराला होणार पर्यायी वीजपुरवठा

सातारा, (प्रतिनिधी) – गेल्या दहा-बारा वर्षांपासून बंद पडून कालबाह्य झालेली 33 केव्ही सोमंथळी-सुरवडी वीजवाहिनी पुन्हा उर्जित करण्यात महावितरणला यश आले. त्यामुळे फलटण शहर आणि लगतच्या ग्रामीण भागाला पर्यायी वीजपुरवठा होणार आहे. सोमंथळी, बरड, आसू, वाखरी, टाकळवाडा व सासकल वीज उपकेंद्रांना 132/33/22 केव्ही कोळकी उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. हे उपकेंद्र अतिभारीत झाल्याने अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत भारनियमन … Read more