पुणे जिल्हा | महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन

चाकण, (वार्ताहर) – महावितरणकडून चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच अनुषंगाने चाकण उपविभागाचे महावितरणने विभाजन केले आहे. या नव्याने स्थापित केलेल्या चाकण एमआयडीसी उपविभाग आणि अंतर्गत वासूली व निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण 36 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर … Read more

Pune News । रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप व रक्तदान सोहळा संपन्न

पुणे – रसिकलाल धारीवाल यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही व अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले परंतू आपल्या स्वकर्तुत्वाने आणि कठीण परिस्थितीतूनही कष्टाने उद्योगाच्या उच्च शिखरावर विराजमान झाले आणि उद्योगजगतात जसे अजरामर झाले तसेच, सामाजिक कार्यातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतभर उमटविणारे रसिकलाल धारीवाल यांनी गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी … Read more

सातारा – महात्मा बसवेश्वर सेवा मंडळाच्या पुरस्कारांचे आज साताऱयात वितरण

सातारा – येथील लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाचे ‘बसव भूषण जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये भारतशेठ बारवडे (समाजभूषण), महालिंगप्पा मेनकुदळे (काव्य आणि साहित्य भूषण), दिलीप पिलके (सहकार भूषण), राजेंद्र आटकेकर (उद्योजकता भूषण) आणि राजेंद्र लोखंडे (कृषीभूषण) या मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उद्या रविवार दि. 18 सप्टेंबर रोजी दुपारी … Read more

पुणे जिल्हा | युवा मोर्चाच्या सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

इंदापूर, (प्रतिनिधी) –इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते भाजप युवा मोर्चाच्या युवा सदस्यांना विविध पद नियुक्तीच्या पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता. हर्षवर्धन पाटील म्हणाले, युवा सदस्यांनी शासनाच्या सर्व … Read more

पुणे जिल्हा : भोरमध्ये फटाक्यांंची आतषबाजी, पेढे वाटप

मराठा आरक्षणाचे निर्णयाचे स्वागत भोर : भोर शहरासह ग्रामीण भागातील गावागावांमध्ये मराठा समाजातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच तरुणांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करीत शासनाने जाहिर केलेल्या मराठी आरक्षण निर्णयाचे जल्लोषात स्वागत करुन सकल मराठा समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. मराठा समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन शहरात भोर बस स्थानकापासून ते शिवतीर्थ चौपाटीपर्यंत विजयी मिरवणूक काढून … Read more

पुणे जिल्हा : सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलचे वाटप ; साधला अनेकांशी संवाद

विद्या प्रतिष्ठान संचलित भोर इंग्लिश मिडियम स्कूलच्या ५५ विद्यार्थिनींना  केले मोफत सायकलचे वाटप भोर :  बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसद महा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भोरच्या दौऱ्यात एकाच वेळी अनेकांशी संवाद साधून आपल्या मनमिळावू स्वभावाचे दर्शन घडावले. सकाळी ठिक दहा वाजता विद्याप्रतिष्ठान संचलीत भोर इंग्लिश मिडीयम स्कूल भोलावडे भोर येथील ५५ मुलिंना मोफत सायकलिंचे … Read more

पुणे जिल्हा : कासारीत आयुष्यमान, जन आरोग्य कार्ड वाटप

शिक्रापूर : कासारी (ता. शिरुर) येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे माध्यमातून शासनाच्या योजनेंची माहिती देत आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. कासारी येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे सरपंच सुनीता भुजबळ यांच्या हस्ते उद्धाटन … Read more

पुणे जिल्हा : भोर उपजिल्हा रुग्णालयातीस फळे वाटप

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम भोर – राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली, तसेच भोर शहरातील ‘आधारवड’ या वद्धाश्रमातही फळे व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, शहराध्यक्ष यशवंत डाळ, कार्याध्यक्ष संदीप नांगरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, … Read more

पुणे जिल्हा : अर्थसंपदा’कडून विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप

नारायणगाव – वारुळवाडीतील ठाकरवाडी (नारायणगाव, ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अर्थसंपदा पतसंस्थेकडून स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहेत्रे, उपाध्यक्ष विलास पानसरे, संचालक प्रकाश नेहरकर, राजेंद्र खिलारी, हिराबाई शेटे, शरद शिंदे, मंगेश मेहेर, उत्तम मेहेत्रे, निलेश रसाळ, निलेश कोल्हे, केंद्रप्रमुख दिनेश मेहेर, श्रीकांत फुलसुंदर, सचिन सोनगरे, सुरेखा बेनके, अंजली … Read more

पुणे जिल्हा : चास येथे दिव्यांगांना किराणा साहित्य वाटप

मंचर – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त चासचे सुपुत्र भारतीय लष्करातील गणेश चासकर यांच्या वतीने येथे ५१ दिव्यांगांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव तालुका प्रमुख प्रा. अनिल निघोट, नायब तहसीलदार सचिन वाघ, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, सरपंच अर्चना बारवे, … Read more