पुणे | डीपीसी १० कोटींच्या निधीची अशीही पळवापळवी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- जिल्हा नियोजन समितीकडील (डीपीसी) दलित वस्ती विकास अंतर्गत ग्रामीण जिल्ह्यासाठी असणारा १० कोटी रुपयांचा निधी परस्पर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राकडे वळविला जाणार आहे. शहरातील आमदारांकडून महापालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांकडे हा वळविण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. त्‍यामुळे ग्रामीण भागातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्हा नियोजन समितीने दलित वस्ती विकासासाठी सुमारे 36 कोटी रुपयांचा … Read more

सातारा | जिल्हा नियोजन समितीतून मुख्यमंत्री समर्थक डावलले

सातारा, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व शिवसेना शहरप्रमुख नीलेश मोरे यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून डावलण्यात आल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे समर्थकांची नियोजन समितीवर वर्णी लावल्याचा आरोप करून मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन … Read more

सातारा | जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व

सातारा, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने सातारा जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित अशा 14 सदस्यांची नियुक्ती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिफारशींनुसार गुरुवारी केली. नवनियुक्त सदस्यांमध्ये विधिमंडळ किंवा संसद सदस्यांमधून निवडण्यात येणारे दोन, जिल्हा नियोजनचे ज्ञान असलेले चार, असे एकूण सहा नामनिर्देशित आणि आठ विशेष निमंत्रित सदस्य आहेत. नामनिर्देशित सदस्य म्हणून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे … Read more

सातारा- “डीपीसी’च्या कामांना तात्काळ मंजुरी द्या

सातारा- जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील कामांना तात्काळ प्रशासकीय मंजुरी देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी दिले. दरम्यान, ठराव समितीत विषय पत्रिकेवरील विषयांसह ऐनवेळच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा स्थायी समितीच्या सभागृहात ज्ञानेश्‍वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. सभेस अतिरिक्त … Read more

मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींच्या कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी – पालकमंत्री केसरकर

मुंबई :- मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या माध्यमातून ३६५ कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित, असे निर्देश शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई … Read more

Pune : लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाखाचा निधी

पुणे  : लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे व लस खरेदीसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे 50 लाखाच्या खर्चास जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे. लंपी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. … Read more

शीतशवपेट्या खरेदी निविदेत ‘रिंग’

सखोल चौकशी करण्याची मागणी; प्रशासन म्हणते, “प्रक्रिया नियमानुसार’ पुणे – जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून महापालिकेने 31 शीतशवपेटी खरेदी केल्या असून, त्या महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र, या शीत शवपेट्यांच्या खरेदीच्या निविदांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. एखाद्याचे निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक अंत्यविधीसाठी येण्यास वेळ लागतो. यामुळे पार्थिव सुरक्षित आणि … Read more

प्रत्येक जिल्हा परिषद गटात 50 लाखांची कामे मंजूर करा

विशेष सभेत सदस्यांची एकजूट; विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी सातारा – प्रत्येक जिल्हा परिषद गटात सुमारे 50 लाख रुपयांचे कामे मंजूर करा, अशी एकमुखी मागणी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत केली. या सभेत विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून हा आराखडा आता अंतिम मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची विशेष … Read more