शिक्षक बॅंकेसाठी तिरंगी लढत

सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय … Read more

#व्हिडीओ : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सभा गोंधळाने सुरवात

-कायम ठेवीतून 10 हजार विकास मंडळाकडे वर्ग करण्यास विरोध -अध्यक्ष साहेबराव अनाप प्रास्तविक करत असतानाच गोंधळ सुरू -माजी अध्यक्ष संजय धामणे यांनी पोलीस बंदोबस्ताला घेतला आक्षेप -विकास मंडळ ला 10 हजार रुपये मुदत ठेवीतून वर्ग करण्याचा पोट नियम बहुमताने नामंजूर -रावसाहेब रोहोकले यांच्या गटाच्या संचालकांनी व्यासपीठ सोडले -अनेक शिक्षक सभासद सभागृह सोडून आजूबाजूला फिरत आहेत … Read more