पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची न्यायालयात धाव

पुणे – पत्नी लग्नापूर्वी नोकरी करत नसतानाही असल्याची खोटी माहिती देणे, तसेच पतीसह सासरच्या लोकांना शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाणे, पतीला मारहाण करणे अशा पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने समन्स बजावूनही पत्नी न्यायालयात हजर राहिली नाही. तिने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले नाही. अथवा बचावात्मक पुरावा … Read more

पिंपरी | घटस्फोट झाल्‍यानंतर पत्नीची बदनामी करणाऱ्या पतीवर गुन्हा

पिंपरी, (प्रतिनिधी) – घटस्फोट झाल्‍यानंतर पत्नीची सोशल मीडियावर बदनामी केली. याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 डिसेंबर 2023 ते 1 मे 2024 या कालावधीत दिघी व पिंपरी येथे घडली. याप्रकरणी 27 वर्षे महिलेने सोमवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रवीण प्रभाकर चौरे (वय 36 रा. खंडाळा, बीड) … Read more

हार्दिकची पत्नी नताशाने इंस्टाग्रामवरून पांड्याचे आडनाव हटवले; सोशल मीडियावर घटस्फोटाची चर्चा; 2020 मध्ये झाले होते लग्न

hardik pandya natasa stankovic divorce udpate – टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्रामवरून पांड्याचे आडनाव काढून टाकले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची अटकळ बांधली जात आहे. सोशल मीडियावरील अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की दोघांचा घटस्फोट झाला आहे आणि नताशाने हार्दिकची 70 टक्के संपत्ती तिच्या नावावर केली … Read more

पत्नी बाळंतपणासाठी गेली ती परत आलीच नाही: किरकोळ वाद काडीमोडपर्यंत; एका दिवसात “घटस्फोट’ मंजूर

Pune Divorce News – तीन वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. परंतु त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. लग्नानंतर दीड वर्षांनी बाळंतपणासाठी गेली ती कायमचीच माहेरी गेली. तेव्हापासून दोघेही विभक्त राहात आहेत. त्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पतीला नोकरीनिमित्त परदेशी जायचे असल्याने घटस्फोटासाठीचा सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करून वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायधीश … Read more

Pune: आजीच्या चांदीच्या वाटीसाठी चार वर्षे लांबला घटस्फोट

पुणे  – सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेत लग्न केलेल्या त्यांनी एका वर्षातच वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, पत्नीने सर्व साहित्यांसह दहा लाख रुपये पोटगीची मागणी केली. पतीने साहित्यासह दहा लाख रुपये व काही साहित्य गहाळ झाल्याने आणखी २० हजार रुपये पत्नीला दिले. मात्र, साहित्यांमध्ये आजीने दिलेली चांदीची वाटी नसल्याने पत्नीने वाटीचा हट्ट धरला. चांदीच्या … Read more

घटस्फोटात मिळालेल्या मोठ्या पोटगीतून महागडे कपडे? मलायका अरोरा भडकली दिले सडेतोड उत्तर  

Arbaaz Khan Malaika Arora

Malaika Arora । अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून वेगळे झाले आहे मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाज खानने शोरा खानशी लग्न केले आहे. मलायका-अरबाजच्या घटस्फोटाला बरीच वर्षे उलटली असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य अजूनही चर्चेत आहे. मलायकावर अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. आता एका मुलाखतीत, मलायकाने तिला कसे ट्रोल … Read more

Pune News : उच्चशिक्षित दांपत्याचा एका दिवसात घटस्फोट

पुणे – लग्नानंतर एका महिन्यातच वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दांपत्याचा घटस्फोट सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मंजुर झाला. खेड येथील वरिष्ठ सर दिवाणी न्यायाधीश एम.बी.पाटील यांनी हा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे जून २०२२ पासून वेगळे … Read more

पुणे | ज्येष्ठ दाम्पत्याची सायंकाळ अखेर हक्काच्या घरात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आयुष्यभर कष्ट करून स्वकमाईतून घर बांधले. मुलाला उच्च शिक्षित केले. मुलाचे थाटामाटात लग्नही केले. परंतु, लग्नानंतर मुलाचे अन्‌ सुनेचे बिनसले. न्यायालयात घटस्फोटाची केस सुरू झाली. या वादाला कंटाळून मुलगा परदेशात वास्तव्यास गेला. त्यातून सुनेने सासू-सासरे आणि पतीच्या विरोधात खटला दाखल करीत सासऱ्यांनी कष्टातून बांधलेल्या घरावर बेकायदेशीर कब्जा केला. सासऱ्यांची दाखल दाव्याची … Read more

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नाच्या 14 वर्षानंतर घेतला वेगळे होण्याचा निर्णय

Isha Koppikar : अभिनेत्री ईशा कोप्पीकरने (Isha Koppikar) ‘एक था दिल एक थी धडकन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र सध्या ईशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. ईशानं 14 वर्षे संसार केल्यानंतर लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे. ईशानं व्यावसायिक टिमी नारंग उर्फ रोहित याच्याशी लग्न केलं … Read more

घटस्फोट घ्यायचं ठरलयं आत्ता समुपदेशन नकोच!

विजयकुमार कुलकर्णी पुणे – बदलत्या जीवनशैलीमुळे एकतर्फी घटस्फोट ही संकल्पना मागे पडत चालली आहे. आता परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याकडे तरूणाईसह वयस्करांचा कल वाढत आहे. कुटुंबीय, नातेवाईक यांच्या मध्यस्थीनंतरही ठाम असलेल्या पती-पत्नींना घटस्फोट मंजूर झाल्यानंतर समुपदेशन तसेच त्याच्या तारखाही दोन महिन्यांनी मिळत असल्याने पती-पत्नीवर नको ते समुपदेशन, असे म्हणण्याची वेळ आली आहे. संसार म्हटला की भांड्याला … Read more