राजकोट गेमिंग झोनला लागलेल्या आगीत मालकाचाही होरपळून मृत्यू; DNA चाचणीनंतर समोर आली माहिती

Rajkot Game Zone Fire|

Rajkot Game Zone Fire|  गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात लहान मुलांचाही समावेश होता. या आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख पटवणे देखील कठीण होते. त्यामुळे DNA चाचणीच्या मदतीने अनेकांची ओळख पटवण्यात आले. यातच आता या घटनेनंतर आणखी एक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत गेमिंग … Read more

जगातील पहिलीच घटना! 3 वेगवेगळ्या व्यक्तींचे DNA वापरून बाळाचा जन्म

लंडन – एकाच वेळी 3 वेगवेगळ्या व्यक्तींचे “डीएनए’ वापरून एका बाळाचा जन्म घडवण्याचे तंत्रज्ञान ब्रिटनमध्ये यशस्वी झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रायोगिक वापराला यश आले असून या तंत्रज्ञानाद्वारे पहिल्या बालकाचा जन्म झाला असल्याचे ब्रिटनमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे. अनुवंशिक रोगांपासून बालकांना वाचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला आहे. ब्रिटनमधील “ह्युमन फर्टिलायजेशन ऍन्ड एम्ब्रायोलॉजी ऍथोरिटी’ने या नव्या तंत्रज्ञानाबाबतची … Read more

कोल्हापूर : डीएनए व ध्वनी विश्लेषण विभाग राज्यात अव्वल ठरावा – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर – प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोल्हापूर, गृह विभाग अंतर्गत डीएनए, संगणक गुन्हे आणि ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण विभाग आपल्या कार्यक्षमतेद्वारे राज्यात अव्वल ठरावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीमध्ये DNA , सायबर तसेच ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण विभागाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर … Read more

Pune Fire : मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी; नातेवाईक दिवसभर ताटकळत

पुणे – पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेण्यात येणार … Read more

“ज्यांचा डीएनए गोडसे, सावरकरांचा आहे त्यांनाच आंदोलनात देशद्रोही दिसतात”

farmer strike

नवी दिल्ली : सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, या आंदोलनात काही नक्षलवादी आणि देशद्रोही घुसल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता. सत्ताधारी नेत्यांच्या या आरोपांना समाजवादी पक्षाकडून उत्तर देण्यात आले. “देशातील शेतकरी वर्ग रास्त मागण्यांसाठी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून अविरत आंदोलन करत आहे. … Read more

आर्य लोक हे मूळचे भारतीयच

पुणे  – हरियाणातील राखीगडी येथील उत्खननात नव्याने उपलब्ध पुरातत्वीय पुरावा व डीएनए वरून आर्य लोक बाहेरून आले आहेत, हा समज निराधार आहे. आर्य हे लोक मूळचे दक्षिण आशियाई अर्थात भारतीय आहेत, असा दावा पुरातत्व अभ्यासक आणि डेक्‍कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. आर्य मूळचे भारतीय होते, की बाहेरून आले, यावर … Read more