Baramati News : माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Baramati News – अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे … Read more

Pune: क्रिकेट खेळताना बॉल लागून मुलाचा मृत्यू; लोहगाव मधील दुर्घटना

विश्रांतवाडी – क्रिकेट खेळताना लघवीच्या (लघुशंकेच्या) जागेवर चेंडू लागल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे चेंडू लागून मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना लोहगाव मधील जगद्गुरु स्पोर्ट्स अॅकडमीच्या मैदानावर गुरुवारी (दि.२) रात्री ९:००च्या सुमारास घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंभू … Read more

धक्कादायक ! बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड

मुंबई – बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये एका डाॅक्टरचा देखील समावेश आहे. हे रॅकेट फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने चालवले जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आत्तापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचे तपासात उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या … Read more

कॅन्सरच्या रूग्णांना दिली गेली नकली इंजेक्शन; ‘या’ बड्या हॉस्पिटलशी होता संबंध, चार कोटी रुपयांची औषधे जप्त

Fake injections | cancer patients : कर्करोगाची अर्थात कॅन्सरची नकली औषधे विकणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि गुरूग्राम येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन जण दिल्लीतल्याच एका मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना करणाऱ्या रूग्णांना बऱ्याच काळापासून हे भामटे फसवत होते असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दिल्ली पोलिसांनी या … Read more

मूर्ती लहान पण, कीर्ती महान..! जगातील सर्वात छोट्या डॉक्टरची यशोगाथा; शिक्षणासाठी केला अनेक संघर्षांचा सामना

Ganesh Baraiya Success Story : असं म्हणतात की जेव्हा तुमच्या मनात यशाची भावना असते, तेव्हा रंग, आकार, उंची याने काही फरक पडत नाही, तर त्यासाठी तुमची हिंमत आणि जिद्द देखील महत्वाची असते. मग सारे विश्व त्याला यशस्वी करण्यात व्यस्त होते. मात्र, यासाठी तुम्हालाही मेहनत करावी लागेल. असेच एक धाडस गुजरातमधील रहिवासी ‘गणेश बरैया’ यांनी दाखवले … Read more

NEET Exam 2024 | डॉक्टर व्हायचे… जाणून घ्या यंदा ‘NEET’चा कटऑफ काय आहे; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

NEET Exam 2024 | देशातील बहुतांश तरुणांना डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. हा एक उदात्त व्यवसाय तर आहेच, शिवाय त्यात भरपूर पैसाही आहे. जर एखाद्याला सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयात नोकरी मिळत नसेल तर तो सहजपणे स्वतःचा दवाखाना उघडून चांगली कमाई करू शकतो. हेच कारण आहे की दरवर्षी 20 ते 25 लाख मुले एमबीबीएस … Read more

Baramati News । लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

बारामती (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून 34 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका खाजगी रुग्णालयातील महिलेने याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉक्टर प्रदीप शिंदे (रा. दूध संघ सोसायटी बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि 20 जुलै 2023 रोजी 3 … Read more

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली; छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र शुक्रवारी रात्री त्यांची अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. छातीत दुखत असल्याने जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले. मनोज जरांगे यांची मध्यरात्री अचानक तब्येत बिघडली आणि त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांच्यावर खाजगी डॉक्टरांकडून उपचार … Read more

बुलढाण्यात भगर खाल्याने 500पेक्षा अधिक जणांना विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरू

Food Poisoning In Buldhana : बुलढाण्यात एका कार्यक्रमात उपवासाची भगर आणि आमटी खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात मंगळवारी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान उपवासाची भगर आणि आमटी जेवल्यानंतर 500 हून अधिक जणांंना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यानंतर नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. … Read more

अहमदनगर – रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व डॉक्टर यांना धरले धारेवर

नगर – महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये रुग्ण सारिका आव्हाड ऍडमिट होण्यासाठी आले असता रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दाखल करून न घेता सिव्हिल हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना फोन लावला व तक्रारीचा पाढा वाचला, त्यानंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्वतः आजारी असताना दवाखान्यात भेट देत कामकाजाची … Read more