धक्कादायक.! बीडमध्ये मुलानेच डॉक्‍टर बापाला संपविले; कारण वाचून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का…

बीड – पोटच्या मुलानेच नैराश्‍यातून जन्मदात्या डॉक्‍टर बापाचा डोक्‍यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातल्या अंकुश नगर भागामध्ये मृत डॉ. सुरेश काशीनाथ कुलकर्णी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा सुधीर … Read more