पुणे जिल्हा : माळशिरसवर ‘श्री भुलेश्‍वर ग्रामविकास’चे वर्चस्व

लोकनियुक्‍त सरपंचपदी आरती यादव : श्री शंभो ग्रामविकास आघाडीला तीन जागा भुलेश्‍वर – पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्ञानेश्‍वर यादव यांच्या श्री भुलेश्‍वर ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंच पदासह आठ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर अरुण यादव यांच्या श्री शंभो ग्रामविकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे … Read more

US Parliament : अमेरिकेच्या संसदेत रिपब्लिकन पक्षाचे प्रबल्य वाढणार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाची पकड आता ढिली होऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनापुढील समस्या अधिक वाढू शकतात. सध्या डेमोक्रॅटिक पक्षाची पकड संसदेच्या दोन्ही सभागृहांवर आहे. मात्र मध्यावधी निवडणुकांनंतर हे चित्र बदललेले दिसण्याची शक्‍यता आहे. दोनपैकी एका सभागृहातील बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाला गमवावे … Read more

#IPL2022 | लिलावात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व

बेंगळुरू – आयपीएलच्या यंदा झालेल्या मेगा लिलावात परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त सरस ठरले ते भारतीय क्रिकेटपटू. इशान किशन, हर्षल पटेल, दीपक चहर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व आवेश खान यांनी लिलावात सर्वाधिक भाव खाल्ला आहे. मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी रक्कम देऊन इशान किशनला खरेदी केले. तो यंदाच्या मोसमातील महागडा खेळाडू ठरला. इशानला मुंबई इंडियन्सने तब्बल 15 … Read more

हॉकी पुरस्कारांवर भारताच्या वर्चस्वाची मोहोर

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने बुधवारी जाहीर केलेल्या हॉकी पुरस्कारांमध्ये भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघातील खेळाडूंनी जवळपास सर्वच देशांवर वर्चस्व गाजवले. पुरुषांमध्ये हरमनप्रीत सिंग तर, महिलांमध्ये गुरुजीत कौर सर्वोत्तम खेळाडू ठरले. जपानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघांनी या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली. केवळ … Read more

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे वर्चस्व

बुडापोस्ट – जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी 5 सुवर्ण पदकांसह एकूण 13 पदके पटकावताना आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खेळाडूंच्या या सरस कामगिरीचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले असून, आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रविवारी प्रिया मलिकने 73 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारुसची कुस्तीपटू सेनिया पट्टापोविचला 5-0 … Read more

आयपीएलमधील धोनीचा दबदबा संपला – चोप्रा

चेन्नई – एकेकाळी आयपीएल स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा या स्पर्धेतील दबदबा संपुष्टात आला आहे. गेल्या वर्षी त्यांना या स्पर्धेत अत्यंत दारूण पराभव पत्करावे लागले होते, यंदाही त्यांचा संघ फार दिमाखदार कामगिरी करू शकेल असे मला वाटत नाही, अशा शब्दात माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने आपले … Read more

विश्वकरंडक नेमबाजीत भारताचे वर्चस्व

नवी दिल्ली  – भारतीय नेमबाजांनी विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत वर्चस्व राखले. नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंच्या भारतीय संघाने जवळपास प्रत्येक गटात वैयक्तीक तसेच सांघिक पदकांची कमाई केली. सौरभ चौधरीने मनू भाकरसह तर दिव्यांशसिंग पनवारने एलाव्हेनिल वालारिवानसह दुहेरीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला. आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत या नेमबाजांनी 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर … Read more

जागतिक राजकारणात 7 भारतीय वंशाच्या महिलांचा दबदबा

भारतीय महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने सगळ्याच क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. देशातील कर्तृत्ववान महिलांसारख्याच परदेशात जाऊन स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या महिलांनी जागतिक राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या महिलांनी त्या देशातील प्रशासनात वरिष्ठ पदावर अधिकारी होण्यापासून तर अगदी एखाद्या देशाचं पंतप्रधान होण्यापर्यंत आपलं कर्तृत्व दाखवलं आहे. यात अमेरिका, कॅनडा, नॉर्वे, डेन्मार्क, न्‍युझीलंडसारख्या देशांचा समावेश … Read more

आयपीएल निश्‍चितीमुळे पाकला पोटशूळ

लाहोर  – आयपीएल स्पर्धेच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने ही स्पर्धा होणार याची निश्‍चिती झाली. मात्र, त्यामुळे बीसीसीआयचे जागतिक क्रिकेटवरचे वर्चस्व सिद्ध झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये पोटशूळ उठला आहे.  सातत्याने वादग्रस्त वक्‍तव्य करत असलेल्या माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शोएब अख्तरने नैराश्‍यातून टीका केली आहे. आयपीएल झालीच पाहिजे मग त्यासाठी टी-20 विश्‍वकरंडक खड्ड्यात गेला तरी चालेल असेच धोरण सध्या … Read more