पुणे जिल्हा : फुशारकी नव्हे, क्रमांक एकचा तालुका करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन जळोची – बारामतीत पोलीस उपमुख्यालय, पोलीस वसाहत, बस स्थानक या कामांच्या भूमिपूजनापासून ते आजवर मी किमान 40 वेळा तेथे भेट देवून पाहणी करत काम करून घेतले आहे. अभिमान वाटावा असे ही काम झाले आहे. पोलीस विभागाला 39 वाहनेही आज दिली आहेत. करायचे तर एक नंबर नाही तर आपण त्याच्या नादाला … Read more

पुणे जिल्हा : आयोध्या सारखा योग आळंदीत घडविला

मोहन महाराज शिंदे : श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतर्फे नगर प्रदक्षिणा आळंदी – श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्थने आयोध्या सारखा योग आळंदीत घडविला, असे प्रतिपादन मोहन महाराज शिंदे यांनी केले. अयोध्या रामनगरी ते प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सोमवारी (दि. 22) श्रीरामकृष्ण आध्यात्मिक कला क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान संचालक अंतर्गत आळंदी येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या … Read more

पुणे जिल्हा : शेतकर्‍यांची कामे विनाविलंब करणार -सय्यद

लोणी काळभोर मंडल अधिकारी कार्यालयाचे उदघाटन लोणी काळभोर – लोकांची प्रलंबित कामे व जी चालू कामे आहेत ती सर्व कामे माझ्याकडून वेळेत होतील. शेतकरी बांधवाच्या फेरफारवरील तक्रारी केसेसचे कामकाज विनाविलंब करण्यात येतील, अशी ग्वाही लोणीकाळभोरच्या प्रथम मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी केले. लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंडल अधिकारी या नवीन कार्यालयाचे उदघाटन आज नूरजहाँ … Read more

पुणे: आता “लॅप’मधून होणार शहराचा विकास

पुणे : राज्य शासनाने मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिघात टीओडी झोनची तरतूद लागू केली असून टिओडीचा प्रभावी वापर करून शहरात नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आता मेट्रो स्थानकांच्या एक किलोमीटरच्या परिघात स्थानिक क्षेत्र आराखडा (लॅप) राबविण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचा आराखडा, नियमावली तसेच आवश्‍यक असलेल्या घटकांचा अहवाल तयार करण्यात येणार असून याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात … Read more

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

Swachh Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छता अभियानांतर्गत श्रमदान केले आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  व्हिडिओमध्ये हरियाणाचा अंकित बैयनपुरिया  दिसून येत आहे.  अंकित बैयनपुरिया  ज्याने ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण केले आहे, सध्या सोशल मीडियावर पंतप्रधानांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पंतप्रधानांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये  पीएम मोदींनी, … Read more

“‘त्या’ जाहिरातीने ऐतिहासिक काम केले”; शरद पवारांचा शिंदे-फडणवीसांना सणसणीत टोला

मुंबई : शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.  जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि शिवेसेनेला  टोला लगावला आहे. यैष्यी बोलताना शरद पवार म्हणाले, “आम्हालाही हे आत्ताचं कळलं की महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात … Read more

पुणे जिल्हा : गुळुंचे गावातील मतदारांची होणार पडताळणी

दुबार व बोगस नावे आता कमी होण्याच्या आशा पुरंदरच्या तहसीलदारांना आदेश; निगडे यांच्या बाजूने निकाल नीरा – सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) या गावात बेभरवशी व नियमबाह्य कामांची अनेक प्रकरणे बाहेर येत असताना आता प्रशासन देखील या कामाकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून आले आहे. बोगस व दुबार नावे मतदार यादीत समाविष्ट करून स्थलांतरित नावे … Read more

पुणे जिल्हा : खगोलशास्त्र प्रयोगशाळेतून होणार अवकाशाचीही सफर

ओतूर – येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात ग्रामीण भागातील पहिल्या खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेचे नुकतेच उद्‌घाटन झाले. चैतन्य विद्यालयात उत्तर पुणे जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयात आणि विशेषता ग्रामीण भागात पहिली खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापित झाली आहे. विद्यार्थ्यांना या अद्ययावत प्रयोगशाळेतून आता अवकाशाची सफर होईल. अवकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, राशी, ग्रह, इत्यादींची सफर घडून आणण्यासाठी या लायन्स क्‍लबने या … Read more

पुणे जिल्हा : आता नोटरीवरून होणार खरेदीखत

नोटरी दस्ताबाबत गैरसमज दूर करणारा बारामती न्यायालयाचा निकाल बारामती – नोटरी दस्ताबाबत अद्याप नागरिकांमधे विशेषत: ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. नोटरी दस्त सहा महिने चालतो, त्याला कायदेशीर मान्यता नसते. त्यांचे पुढील प्रतिज्ञापत्रापेक्षा तहसीलदार यांच्याकडे केलेल्या प्रतिज्ञापत्राला महत्व असते. त्यामुळे गैरसमजातून अनेक नागरिक आपल्या रकमांची अथवा कराराची नोंद करण्याचे टाळतात. परिणामी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. … Read more

“आमची राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नका नाही तर…”; तालिबानची अमेरिकेला सक्त ताकीद

काबुल : अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आमची राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये, नाही तर परिणामाला सामोरे जावे लागणार असल्याचा असा स्पष्ट इशारा तालिबानने दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच तालिबान आणि अमेरिकेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी अमेरिकेला इशारा दिला असल्याची माहिती समोर … Read more