IMP NEWS : करोनावर मात केली तरी, लढाई संपलेली नाही; ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

मुंबई : देशात करोनाचा कहर पाहायला मिळत आहे. करोनाबाधित रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र अनेकजण करोनामुक्त झाले तरी त्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. करोनामुक्त झालं म्हणजे लढाई संपली असं समजू नये, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. तसेच आरोग्यविषयक समस्येकडं … Read more