मायग्रेनचा त्रास होऊ नये म्हणून अशी घ्यावी ‘काळजी’

मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, अनुवंशिकता, मानसिक … Read more