जय भोलेनाथ ! केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; तब्बल 20 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट,पहिल्या टप्प्यात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

नवी दिल्ली :  चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथ मंदिरातील दरवाजे सहा महिन्यानंतर आज सकाळी उघडण्यात आली आहेत. यासाठी मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून मंदिराला सजावट करण्यासाठी तब्बल 20 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे. … Read more