“दोस्ताना 2’मधून जान्हवी कपूरचीही छुट्टी होणार

करण जोहरचे होम प्रॉडक्‍शन असलेल्या “दोस्ताना 2’ची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा सुरू आहे. या सिनेमातून करण जोहरने कार्तिक आर्यनला बाहेर काढले. त्याचवेळी या सिनेमाबाबतचा वाद सुरू झाला. कार्तिक आर्यन अगदी “अनप्रोफेशनल’ असल्याचे करण जोहरने म्हटले होते. त्याच्या जागेवर अक्षय कुमारची निवड झाल्याचेही समजले होते. “दोस्ताना 2′ बाबत करण जोहरने वशिलेबाजी केली असल्याची टीका व्हायला … Read more

चंदिगढमध्ये ‘दोस्ताना २’ च्या शूटिंगला सुरूवात

मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रफट दोस्ताना 2 मध्ये कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरूवात झाली आहे. कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सेटवरचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.   View this post on Instagram   … Read more

‘दोस्ताना 2’ साठी करणने केले ‘या’ टीव्ही अभिनेत्याला कास्ट

मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या आगामी “दोस्ताना 2’मधील जोडीचा सस्पेंस अखेर संपला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांची नावे फायनल करण्यात आली होती तर आता या चित्रपटतील तिसऱ्या ऍक्टरचा शोधही निश्‍चित मानली करण्यात आला आहे. “दोस्ताना 2’मधील आघाडीच्या कलाकारांबाबत काही दिवसांपासून अनेक जणांची नावे चर्चेत आली होती. पण … Read more