पायाभूत सुविधा क्षेत्रात मंदी कायम

नवी दिल्ली – गेल्या आठ महिन्यांपासून पायाभूत क्षेत्राची उत्पादकता नकारात्मक पातळीवर होती. आता नोव्हेंबर महिन्यातही उत्पादक या क्षेत्रची उत्पादकता उणे 2.6 टक्के इतकी नोंदली गेली आहे.  नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, पोलाद आणि सिमेंट क्षेत्राची उत्पादकता वाढलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता 0.7 टक्‍क्‍यांनी वाढली होती. या नोव्हेंबर महिन्यात कोळसा उत्पादन, खत, वीज … Read more

आर्थिक मंदीमुळे रोजगार घटला

“इकोरॅप’ या एसबीआयच्या संशोधन अहवालातील निरीक्षण मुंबई : देशातील आर्थिक मंदीचा विपरित रोजगार निर्मितीवर परिणाम झाला आहे. 2019 या आर्थिक वर्षात 89.7 लाख रोजगारांची निर्मिती झाली होती. त्याच्या तुलनेत यंदा 16 लाख कमी रोजगार निर्मिती होण्याची शक्‍यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. “इकोरॅप’ या एसबीआयच्या संशोधन अहवालानुसार आसाम आणि राजस्थानसारख्या काही राज्यांत पतपुरवठ्यात घट … Read more