पीएम स्वनिधी योजनेतून लघु उद्योजकांचा आर्थिक विकास करणार – केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड

औरंगाबाद :- लघु उद्योजकांना रोजगार निर्मितीसाठी पीएम स्वनिधी योजनेतून वित्त पुरवठा केला जात आहे. फेरीवाले, फळविक्रेते, धोबी, चर्मकार यांच्यासह इतर व्यवसायिकांना स्वनिधीतून 10 हजारापर्यंतचा अल्प दरात कर्जपुरवठा केल्याने स्थानिक पातळीवर व्यावसायिकांचा आर्थिक विकास साध्य केला जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले. महानगर पालिका औरंगाबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त् … Read more

अयोध्या व काशी विश्वनाथच्या धर्तीवर चक्रधरस्वामींच्या जन्मस्थळाचा विकास – केंद्रीयमंत्री भागवत कराड

नाशिक : देश चालविण्यासाठी संताचे आशिर्वाद फार मोलाचे आहेत. भारतीय संस्कृती टिकविण्याचे काम भगवान चक्रधर स्वामींनी केले आहे. चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाद्वारे सर्वधर्म – समतेचा संदेश व एकसंघ होवून काम केल्यास देशाला वैभव नक्कीच प्राप्त होईल, असा संदेश दिला. जगाला अंहिसा परमधर्माची शिकवण देणाऱ्या भगवान श्री चक्रधर स्वामींच्या जन्मस्थळ असलेल्या गुजरात येथील भरुचचा विकास … Read more

सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राष्ट्रहित, शाश्वत विकास आणि स्थैर्य केंद्रित – डॉ. भागवत कराड

पुणे – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राष्ट्रहित, शाश्वत विकास आणि स्थैर्य केंद्रित आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी होत असताना मांडलेला हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांचा विचार करून गतिमान विकासावर भर देणारा आहे,” अशा शब्दांत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. दी इन्स्टिट्यूट … Read more

‘अर्थचक्रा’साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : डॉ. भागवत कराड

पुणे – करोनाच्या संकटाला न घाबरता बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी धैर्याने तोंड देत माणुसकी जपत ‘अर्थचक्र’ सुरू ठेवले. त्यामुळे करोनाच्या काळात डॉक्टर, नर्सेस, पोलिस यासह बँक कर्मचऱ्यांनी दिलेले योगदान महत्वाचे असून ते विसरता येणार नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी बँक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. करोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची … Read more