Video : ‘मास्क कसा हाताळावा’; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे मार्गदर्शन

पुणे : कोरोनाच्या या संकट काळामध्ये मास्क हा आता सगळ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागच झालेला आहे. त्यामुळे मास्कच्या उपयुक्त वापराविषयी आपल्याला नक्कीच काही प्रश्न असतील. ‘मास्क’ आपले कोरोना पासून संरक्षण करू शकतो; पण हाच मास्क जर आपण चुकीच्या पद्धतीने हाताळला, तर तो आपल्याला नुकसान सुद्धा पोहोचवू शकतो. त्यामुळे मास्क योग्य पद्धतीने कसा हाताळावा, हे … Read more

तबलगी जमात समारंभात सहभागी 344 जणांची यादी प्राप्त

पुणे विभागातील 50 जण क्वारन्टाईन 31 व्यक्‍ती पुणे विभागाच्या बाहेरील; 48 व्यक्‍ती अन्य राज्यांतील पुणे – दिल्लीतील तबलिगी जमातीच्या समारंभात सहभागी झालेल्या 344 जणांची नवीन यादी प्रशासनाला मिळाली आहे. त्यातील पुणे विभागातील 50 जणांना क्वारन्टाईन केले आहे. 31 व्यक्‍ती पुणे विभागाच्या बाहेरचे असून राज्यातीलच आहेत. तर, 48 व्यक्‍ती अन्य राज्यांतील आहेत. तसेच 22 जणांची अद्याप … Read more

करोनाविरुद्ध लढण्यासाठी खासगी डॉक्‍टरांचाही सहभाग महत्त्वाचा

पुणे – करोनाविरुद्धच्या या लढाईत आपण नियोजनपूर्वक पद्धतीने जात आहोत. करोना प्रतिबंधासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. खासगी डॉक्‍टरांचाही यातील सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी पुण्यातील खासगी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्‍टर्स यांच्याशी संवाद साधला. बैठकीस … Read more

पुणे विभागात ‘करोना’ची शतकी मजल

बाधित रुग्ण एकूण 103; सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात पुणे – पुणे विभागात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 103 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही पुणे शहरात असून, पुणे शहर आणि ग्रामीण भागात 57, पिंपरी चिंचवडमध्ये 14, सातारा जिल्ह्यात 3, सांगली येथे 25 आणि कोल्हापूरमध्ये 2 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. … Read more

अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर सज्ज ठेवा

विभागीय आयुक्तांच्या शासकी, खासगी रुग्णालयांना सूचना पुणे – सध्या पुणे जिल्ह्यात करोनाबाबत परिस्थिती आटोक्‍यात आहे. मात्र, भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तर रुग्णांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयांनी अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय यांच्या प्रमुखांची … Read more

करोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे : डॉ. म्हैसेकर

पुणे – करोना हा विषाणू समाजाचा शत्रू असून त्याच्याविरुद्धच्या लढाईत शासकीय तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. डॉ. म्हैसेकर यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. देशात करोनाचा उद्रेक होत असून त्याला वेळीच आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगप्रमाणेच वैद्यकीय उपचारांची गरज भासणार … Read more

नागरिकांनो, पोलिसांशी निष्कारण वाद घालू नका

विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन पुणे – पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. पुणे विभागातील करोनाबाबत विभागीय आयुक्‍त म्हणाले, … Read more

पुण्यातील अन्य तीन व्यक्‍तीही करोनामुक्त; आज घरी सोडणार

पुणे – जिल्ह्यातील पहिल्या दोन्ही करोनाबाधित व्यक्‍तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना बुधवारी (दि. 25) सकाळी घरी सोडण्यात आले असून, नवीन वर्षाच्या मुहुर्तावर डॉक्‍टर, प्रशासन आणि राज्य शासन यांच्या अथक प्रयत्नामुळे करोनावर मात करून नवीन वर्षांची सुरुवात आनंदी झाली. तसेच दुसऱ्या दिवशी जे तीन रुग्ण दाखल झाले होते, त्यांचे पहिले नमुने निगेटिव्ह आले असून, … Read more

…तर आणखी कठोर पावले उचलणार : जिल्हाधिकारी

पुणे – करोना संसर्ग भारत कसा रोखतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातही पुण्याकडे सर्वाधिक लक्ष आहे. जर आपण त्यात यशस्वी झालो, तर हे “पुणे मॉडेल’ ठरणार आहे, असे आवाहन करतानाच “प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामागे नागरिकांची अडचण करणे हा हेतू नाही. हळूहळू आणखी कडक निर्णय घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य … Read more

315 पैकी 21 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून रविवारी रात्रीपर्यंत करोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्ण हा पिंपरी-चिंचवड परिसरातील असून तो जपानला जाऊन आला होता. यापूर्वी दाखल असलेल्या 16 व्यक्तींना घरी सोडले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये (एनआयव्ही) 315 व्यक्तींचे तपासणीचे नमुने पाठवले होते. त्यापैकी 294 अहवाल प्राप्त झाले … Read more