मुलांची प्रतिकारशक्ती वाढवा, इन्फेक्शन्स पळवून लावा!!

– डॉ. मानसी पाटील-गुप्ता “खळखळून हसणे, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी आहार हा जंतुसंसर्ग (इन्फेक्शन्स) टाळण्याचा कानमंत्र आहे!” जंतू आपल्या सभोवताली सगळीकडे असतात… अगदी आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या स्वच्छ ठिकाणी सुद्धा!! आपल्या लहानग्यांना जंतुसंसर्गापासून वाचवण्यासाठी सर्व जंतू मारून टाकता येतील असा एकही उपाय अस्तित्वात नाही. संरक्षण हवेच असेल तर ते आपल्या ’आतून’ यायला हवे. … Read more

करोनाच्या काळात पांढर्‍या पेशींचे महत्त्व अनन्यसाधारण

– डॉ. मानसी पाटील-गुप्ता कम्प्लीट ब्लड काऊंट (CBC) किंवा हिमोग्राम ही अगदी नेहमी केली जाणारी मूलभूत रक्ततपासणी. या दोन्ही नावांमध्ये जरी पुसटसा फरक असला तरी ही नावे सारख्याच अर्थाने घेतली जातात. कम्प्लीट ब्लड काऊंट (CBC) चे पुढील भाग असतात – एरिथ्रोग्राम, ल्युकोग्राम, थ्रॉम्बोग्राम आणि प्लास्मा (रक्तद्रव्य). एरिथ्रोग्राम लाल रक्तपेशींबाबत (RBCs) माहिती देतो. ल्युकोग्राम पांढर्‍या रक्तपेशींची … Read more