पुणे | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणाचा निकाल अकरा वर्षांनी लागला. यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने गुन्ह्याचा कट रचल्याच्या संशयाला वाव असला, तरी ते पुराव्याद्वारे सिद्ध करण्यात … Read more

पुणे | साधक निर्दोष असल्याचे सिद्ध

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालातून सनातन या संस्थेचे साधक निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, सनातन संस्था ही हिंदू आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचा अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला आहे, असा दावा सनातन संस्थेतर्फे करण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सनातन संस्थेतर्फे पत्रकार … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आला समोर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला.यावर … Read more

मोठी बातमी ! डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप ; तिघे निर्दोष

Dr. Narendra Dabholkar Case Verdict ।

Dr. Narendra Dabholkar Case Verdict ।  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड देखील देण्यात आला आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात … Read more

पुणे | डाॅ. दाभोलकर खून खटल्याचा निकाल दि. १० मे रोजी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला. घटनेच्या तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू झाला. खुनाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ जणांविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला … Read more

Pune: डॉ. दाभोलकर प्रकरण : सीबीआयचा अंतिम युक्तिवाद पूर्ण

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात सीबीआयचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामध्ये सीबीआयने बचाव पक्षाचे म्हणणे खोडून काढले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. मात्र, बचाव पक्षाचे म्हणणे आहे की टेम्पो मधून पुलावर त्यांचा मृतदेह फेकण्यात आला असण्याची शक्यता आहे. त्यावर पुलाच्या पूर्व बाजूला खुनाची घटना … Read more

PUNE: डाॅ. नरेंद्र दाभाळकर खूनप्रकरणी दोघांच्या बहिणींची साक्ष

पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्यादिवशी रक्षाबंधन होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आरोपी शरद कळसकर औरंगाबादला तर सचिन अंदुरे अकोल्यात आमच्यासमवेत होते, अशी साक्ष कळसकर आणि अंदुरे यांच्या बहिणींनी शुक्रवारी न्यायालयात दिली. दरम्यान, सीबीआय वकिलांनी साक्षीदारांची उलटतपासणी पुढील तारखेला घेण्यासंबंधी न्यायालयात विनंती केली. त्याप्रमाणे दि. १६ जानेवारी रोजी खटल्याची पुढील … Read more

डॉ. दाभोलकर खूनप्रकरण; मारेकरी सापडले, सूत्रधार कधी पकडणार?

पुणे – “डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला दि. 20 ऑगस्टला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने अटक केली होती. त्यांच्यावर खटला देखील सुरू आहे. पण, या खूनामागचे सूत्रधार अजून फरारच आहेत. त्यांना कधी पकडणार?’ असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकार परिषदेत केला. यावेळी अंनिसचे नंदीनी जाधव, … Read more

पुणे : डॉ. दाभोलकरांच्या शरीरातून दोन बुलेट्‌स काढल्या

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे ससूनचे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांची साक्ष व उलट तपासणी बुधवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्याचे डॉ. तावरेंनी न्यायालयाला सांगितले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. … Read more

पुणे : पुढील सुनावणीपासून साक्ष नोंदविण्यास सुरुवात

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या वकिलांनी बुधवारी 32 साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर केली. पुढील सुनावणी दि.29 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. साक्ष नोंदणी तसेच उलटतपासणीला सुरूवात होणार आहे. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर … Read more