PUNE: पुढील दशक प्रचंड तंत्रज्ञान बदलाच्या क्रांतीचे असेल

पुणे – गेल्या दशकात जितकी प्रगती झाली तेवढी आजवरच्या मानवी इतिहासात झालेली नाही. आगामी दशकात आणखी प्रचंड वेगाने बदल होणार असून हे पुढील दशक प्रचंड तंत्रज्ञान बदलाच्या क्रांतीचे असेल. त्यादृष्टीने आपल्यालाही सातत्याने बदलत राहून स्वतःला सज्ज ठेवावे लागेल, असे मत विख्यात माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या वतीने संस्थापक … Read more

PUNE: डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

पुणे  – भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांची ८ जानेवारी रोजी ८० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या देशभरातील शैक्षणिक संकुलात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सर्वत्र महारक्तदान शिबिर, सांगली येथे रन दे भारती मॅरेथॉन, नवी मुंबई येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन, पलूस कडेगाव येथे आरोग्य शिबिर, पुणे येथे … Read more

माणुसकीचे विद्यापीठ डॉ. पतंगराव कदम

निसर्गाने मानवाला दिलेल्या सर्व क्षमतांचा वापर करून आयुष्यात भव्यदिव्य निर्माण करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींमध्ये डॉ. पतंगराव कदमसाहेबांचे नाव अग्रभागी राहील. पृथ्वीतलावर आपल्या पाऊलखुणा सोडून जायच्या असतील तर एक पुस्तक लिहावे; म्हणजेच आपला विचार मागे राहतो. साहेबांनी एक पुस्तक लिहिले नाही; तर अनेक पुस्तके लिहू शकतील अशी सशक्त पिढी निर्माण करणारे विद्यापीठच निर्माण केले. आज स्वत: … Read more