PUNE : ललित पाटीलचा आणखी एक आश्रयदाता अटकेत

पुणे- अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण देवकाते यास गुन्हे शाखेने अटक केली. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डाॅ. संजय मरसाळे यास गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली होती. त्यानंतर डाॅ. देवकातेला अटक झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. डॉ. देवकाते हा ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट आहे. ललित पाटीलला ऑर्थोपेडिक्स संदर्भातील कोणतेही … Read more

PUNE: ललित पाटील प्रकरणातील आणखी एक कारवाई; ससून रुग्णालयातून डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक

पुणे – ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून त्यांची चौकशी देखील केली जात आहे. यातून आता ड्रग्ज प्रकरणी अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्यासह ११ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. त्यानंतर आता ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून … Read more