“जानेवारी महिन्यातील पहिले १४ दिवस…”; एम्सच्या डॉक्टरांचे करोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे वक्तव्य

नवी दिल्ली : चीनमध्ये  करोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्यानंतर आता संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. वाढत्या करोनाच्या  पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, एम्सचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी जानेवारीच्या पहिल्या १४ दिवासंमध्ये देशातील करोनाच्या स्थितीवरुन परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येईल असे म्हटले आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत … Read more

दिलासादायक ! आता देशात येणार नाही करोनाची तिसरी लाट; करोना आता महामारी राहिला नाही

नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षापासून देशभरात करोना महामारीने थैमान घातले आहे. देशात करोनाची दुसरी लाट कमी झाली असून करोना रुग्णांमध्ये आता कमालीची घट झाली आहे. असे असाताना तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी दिला होता. मात्र आता करोना विषाणू महामारी राहिला नसल्याचे दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. ही सर्वासांठी दिलासादायक बातमी आहे. … Read more

भारतात कोविड बूस्टर डोसची गरज आहे का?

कोरोनाविरोधातील लस देऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अनेकांना लस देऊनही कोरोना होत असल्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. त्यामुळे आता भारतात देखील बुस्टर डोस दिला जाणार का? या बाबत संभ्रम आहे. दरम्यान, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावर भाष्य केलं आहे. सध्या आपल्याकडे बूस्टर … Read more

करोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला ‘हे’ उपाय रोखणार; एम्स प्रमुखांनी सांगितली उत्तम पद्धत

नवी दिल्ली:  करोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरलीआहे मात्र तिसऱ्या लाटेचा धोका काही अजून टळलेला नाही. त्यातच  करोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट यामुळे देशाच्या आरोहयो यंत्रणेसह सर्वच यंत्रणा चिंतीत असल्याचे दिसत आहे.  या सर्वात करोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बहुपयोगी पद्धत एम्स प्रमुखांनी सांगितली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याविषयी माहिती दिली. … Read more

करोनाची तिसरी लाट अटळ? डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला इशारा

नवी दिल्ली – भारतात करोनाची तिसरी लाट येणे अटळ असून ही लाट येत्या सहा ते आठ आठवड्यांत येण्याची शक्‍यता आहे, असे दिल्लीतील एम्स संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला आहे. शक्‍य तितक्‍या वेगाने नागरिकांचे लसीकरण हाच अशा लाटा थोपण्याचा खात्रीशीर इलाज आहे, असेही त्यांनी स्पष्ट … Read more

“सावधान! येत्या 6 ते 8 आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार, लाट रोखणे अशक्य”

नवी दिल्ली: करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान  माजवलेला असतानाच आता करोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात करोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणे अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. देशातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे हे मोठे आव्हान आहे. कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या … Read more

म्युकरमायकोसिस : ब्लॅक फंगसचे संक्रमण का होत आहे ?

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर उपचार करण्यावर सरकारचे लक्ष ग्रामीण भागात प्रशिक्षण देणे, रूग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी चांगल्या पद्धती राबविणे आणि फंगल संसर्ग रोखण्यावर उपाय आहे. ग्रामीण भागात साथीच्या रोगाचा प्रसार झाल्याच्या वृत्तांबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, म्हणाले की, देशातील प्रत्येक भागात कोविड व्यवस्थापन केले पाहिजे. गुलेरिया म्हणाले की, सर्व भागांशी विशेषत: ग्रामीण … Read more

वेळीच सतर्क व्हा! वारंवार CT Scan करणं पडू शकतं महागात; कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातीत कोरोनाच्या स्थितीने तळागाळापासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला असून कोणाला बेड मिळत नाहीये तर कोणाला ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे घाबरून जाऊन लोक ज्या पद्धतीचे उपचार घेत आहेत ते पाहता देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोनावर उपचार घेत असताना वारंवार CT … Read more

करोना लसीचे कोणतेही साइड इफेक्‍ट नाहीत; डॉ. रणदीप गुलेरिया यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – करोना विरोधी लस घेतल्यानंतर आपल्याला कोणतेही साइड इफेक्‍ट जाणवत नसून आपले काम नियमित सुरू आहे. आपण आताही एका मिटींगमध्ये सहभागी असल्याचे दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. शनिवारी लसीकरणाचे देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनाही लस देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सोमवारी ही प्रतिक्रिया दिली आहे. करोना … Read more

भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा

नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून भारतात करोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. करोना रूग्णांचे घटते प्रमाण पाहून डाॅक्टरांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. देशात करोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असेल, असे एम्सचे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. करोनाबाबत माहिती देताना डाॅ. गुलेरिया म्हणाले की, भारतात सध्या ज्या प्रकारची स्थिती … Read more