वायू प्रदूषणामुळे भविष्यात सीओपीडीचा धोका

पुणे – दिवाळीतील फटाक्‍यांच्या धुरामुळे वायूप्रदाषण पातळीत वाढ होते आणि पर्यायाने या धुराचा आरोग्यावर परिणामही होतो. क्षणभर आनंद मिळविण्यात आपण आपल्या शरीराची हानी करून घेत असून, या धुरामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे दिवाळी सण साजरा करताना आरोग्याची काळजी घेण गरजेचं आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून देण्यात आला. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह … Read more