पुणे | आदिवासी कला, संस्कृतीला आपलेसे करणे आवश्यक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “आदिवासींची कला, संस्कृती वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार करणे अशक्य आहे. जंगलातल्या आदिवासी संस्कृतीला बाहेरच्या जगाशी जोडून घेणे, आदिवासींना आपलेसे करणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. आदिवासी कला, संस्कृतीकडे दुर्लक्ष करणे ही नेत्यांनी समाजाशी केलेली बेईमानी आहे, असा आरोपही त्यांनी केला. … Read more

पुणे जिल्हा : आयुष्याला घडविणाणार्‍या शाळेला विसरू नका -डॉ. श्रीपाल सबनीस

लोणी धामणी : आई-वडिलांनंतर शालेय जीवनात बारा वर्षे शाळेतील शिक्षक, आपले मित्र संस्कार करत असतात. बारावीनंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. त्यामुळे शाळेचा निरोप घेताना एका डोळ्यात अश्रू आणि दुसर्‍या डोळ्यात आनंद असतो. हा दिवस आयुष्यात परत कधीच येणार नाही. मात्र भविष्यात स्थिर स्थावर झाल्यावर ज्या शाळेने, शिक्षक, मित्रांनी आयुष्याला चांगल्या वळणावर नेऊन ठेवले आहे. … Read more

महात्मा गांधी हे जनकल्याणाचे आदर्श मॉडेल.! डॉ. श्रीपाल सबनीस यांना सहावा ‘सूर्यदत्त गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड’ प्रदान

पुणे : “सबंध जगभरात अराजकतेचे स्तोम माजत आहे. भारतातही अदृश्यपणे हुकूमशाहीचा शिरकाव होत आहे. ‘मी म्हणजेच जर्मनी’ असे हिटलर सांगत असे. त्याप्रमाणेच आज ‘मी म्हणजेच भारत’ असा प्रचार होतो आहे. ही गोष्ट भविष्यात धोकादायक असून, वेळीच भारतीयांना आपल्या हाती असलेल्या मतदानरुपी शस्त्राचा उपयोग करून अराजक माजवू पाहणाऱ्यांना लोकशाही मार्गावर आणायला हवे. या लढाईत सर्वसमावेश, अहिंसाप्रिय … Read more

डॉ. श्रीपाल सबनीस यांना ‘सूर्यदत्त गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड’ जाहीर !

पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या गांधी जयंतीनिमित्त आयोजित गांधी सप्ताहानिमित्त दिला जाणारा ‘सूर्यदत्त गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड-२०२३’ (Suryadat Gandhian Philosophy Award) यंदा ज्येष्ठ साहित्यिक व पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांना जाहीर करण्यात आला आहे. गांधीवादी तत्त्वज्ञानाची मांडणी, बंधुतेच्या विचारांची पेरणी … Read more

आधुनिक भारतातील महिलांच्या विकासात राजमाता जिजाऊ व क्रातीज्योति सावित्रीबाई फुले यांचे महत्वाचे योगदान : डॉ.श्रीपाल सबनीस

पुणे : 8 मार्च जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक यांच्या वतीने पुणे शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच 25 महिला शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस शिक्षणतज्ञ डाॅ.उमेश प्रधान यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित … Read more

प्रबोधनाची सूत्रे आपल्याला दुरुस्त करावी लागणार : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील संवादाच्या जागा शोधून, आपल्याला भविष्यात मूलतः प्रबोधनाची सूत्रे दुरुस्त करावी लागतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रचारक मंडळ भोर यांच्या पुणे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी विचरमंचावर यशदा चे माजी संचालक … Read more