नगर | नालेसफाईच्या कामाला मनपाकडून मुहूर्त

नगर – महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाला गती देण्यात आली आहे चार पोकलेन व एका जेसीबीच्या साह्याने पाच ठिकाणी काम सुरू आहे. यात गुलमोहर रोड परिसरातील मंगल हाउसिंग सोसायटी जवळ असलेल्या नाल्यात टाकण्यात आलेले पाईप हटवून प्रवाह मोकळा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात नगर शहरातही पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक … Read more

पिंपरी | दापोडी, फुगेवाडी परिसरातील नालेसफाई संथगतीने सुरू

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – दापोडी, फुगेवाडी परिसरातील अंतर्गत नाल्यांची साफसफाई पावसाळ्याआधी करण्यात यावी. परिसरात पडणारा कचरा, राडारोड्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आनंदवन, गुलाबनगर, बॉम्बे कॉलनी आदी परिसरातील सांडपाणी, गटार, कचरा व पावसाने आलेल्या गाळामुळे अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत. अवकाळी पावसात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबले होते. पावसाळ्याआधी … Read more

पुणे | नालेसफाईचा यंदाही बोजवारा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नालेसफाईची कामे मागील वर्षी उशीरा सुरू झाल्याने नाले सफाईचा उडालेला बोजवारा आणि यावर्षी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून मार्च महिन्यातच नालेसफाईच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदा मंजूर करत कार्यादेश देण्यात आले. मात्र, त्यानंतरही या कामाला गती मिळालेली नाही. परिणामी, यंदाही पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता स्वत: … Read more

अखेर ‘त्यांना’ मिळाला न्याय

विजेच्या झटक्‍याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य पिंपरी – भोसरीमध्ये नालेसफाई करताना वीजेच्या झटक्‍याने मृत्युमुखी पडलेल्या ठेकेदाराकडील सफाई कामगाराच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून सोमवारी (दि. 31) दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. त्यामुळे संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष … Read more

नालेसफाईवर जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार

पावसाळापूर्व कामे सुरू : महापालिका प्रशासनाचा निर्णय पुणे – शहरातील नाले सफाईच्या कामात गैरव्यवहार होत असल्याची टीका कायमच होत असते. ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. या कामांवर आता एकाच ठिकाणाहून जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येनार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने नाले सफाईचे काम … Read more

पुणे – विविध भागांतील नालेफसाईला वेग

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पावसाळापूर्व कामे होण्यास तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर आत महापालिका प्रशासनाने नाले आणि पावसाळी गटारे, ड्रेनेज सफाई करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात या कामाची गती वाढवण्यात आली असून महिनाअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी महापालिकेच्या वतीने खड्डे दुरुस्ती करणे, … Read more

पुणे – नालेसफाईबाबत क्षेत्रीय कार्यालये उदासिन

निविदा आणि कामे सुरूच झाली नाहीत काहीच क्षेत्रीय कार्यालयांनी वरवरच्या सफाईला केली सुरूवात प्रत्यक्ष कामांना सुरूवात मे अखेरपर्यंत होण्याची शक्‍यता पुणे – महापालिका प्रशासनाने 7 जूनच्या आधीच म्हणजे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करणे अनिवार्य असताना, एखादे क्षेत्रीय कार्यालय सोडल्यास अन्य कार्यालयांतर्फे अद्याप याच्या निविदाच काढल्या नाहीत. त्यामुळे ही नालेसफाईची कामे आता मे अखेरपर्यंत … Read more

पुणे – पावसाळापूर्व कामे मार्गी लागणार

पुणे – निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेली पावसाळापूर्व कामे मार्गी लागणार आहेत. ही कामे करण्यासंदर्भात महापालिकेने निवडणूक आयोगाकडे विनंती करणारे पत्र पाठविले आहे. त्यावर आयोगाकडून काही लेखी उत्तर आलेले नसले तरी ही कामे अत्यावश्‍यक बाब असल्याने आयुक्‍तांच्या अधिकारात येणारी कामे तातडीने मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शहरात गेल्या काही वर्षांत पावसाळापूर्व कामे जाणून … Read more

पुणे शहरातील नाला सफाई प्राधान्याने करावी

मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांच्या सूचना पुणे – विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकी घेवून संभाव्य आपत्ती निवारणासाठी आपत्ती निवारण आराखडा तयार करावा. तसेच प्रत्येक विभागांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवून आपत्ती कोसळल्यास पीडितांना तातडीने मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर शहरातील नाला सफाई प्राधान्याने करून घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी … Read more