पुणे जिल्हा : दुष्काळाकडे लक्षवेधण्यासाठी उपोषण

वाल्ह्यात आपचे साखळी उपोषण सुरू वाल्हे – पुरंदर तालुक्यांसह राज्यात अनेक तालुक्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने, तीव्र दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली असून सरकाचे शेतकरीवर्गाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आप (आम आदमी पार्टी)च्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास मंगळवार (दि. 30) सुरूवात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळी … Read more

पुणे जिल्हा : झेडपीच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

बारामतीत पंचायत समितीची सोडत : इच्छुकांचा उद्या फैसला बारामती – जिल्हा परिषद गट आणि बारामती पंचायत समितीच्या 14 गणांतील आरक्षण सोडत दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता कविवर्य मोरोपंत नाट्य मंदिर, नवीन प्रशासकीय भवनसमोर येथे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार काढणार आहेत. या सोडतीकडे तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांच्या भवितव्याचा फैसला राजकीय दिशा ठरविणार … Read more

#INDvNZ 1st Test | न्यूझीलंडने सामना अनिर्णित राखला

कानपूर – रवीचंद्रन अश्‍विनची विक्रमी कामगिरी व रवींद्र जडेजाने घेतलेल्या चार बळींनंतरही न्यूझीलंडने कडवा प्रतिकार करत पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. न्यूझीलंडच्या एजाज पटेल व राचीन रवींद्र या अखेरच्या जोडीने तब्बल 52 चेंडू खेळून काढले व न्यूझीलंडचा पराभव टाळला. रविवारच्या 1 बाद 4 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर टॉम लॅथमने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने … Read more

#AUSvIND Test | अनिर्णित कसोटीत भारतीय महिला संघाचे वर्चस्व

क्विन्सलॅंड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघादरम्यानचा एकमेव दिवसरात्र कसोटी सामना रविवारी अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यात पहिल्या डावात दमदार शतकी खेळी करणारी भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना सामन्याची मानकरी ठरली. संततधार पावसाने पहिल्या दिवसापासून या सामन्यात व्यत्यय आणला होता. या कसोटीत भारताने पहिल्या डावात आठ गडी गमावून 377 धावा करत डाव … Read more

अग्रलेख : अनंत अमुची ध्येयासक्‍ती…

वर्णद्वेषाची फोफावत चाललेली विषवल्ली ऑस्ट्रेलियातही दिसून आली. त्यांना जो काही मानसिक त्रास द्यायचा होता तो त्यांनी भारतीय संघाला जमेल तितका दिला. पण परिणाम उलटाच झाला. भारतीय संघाचे मनोधौर्य खालावण्याऐवजी उंचावले आणि जो कसोटी सामना आपण हरणारच अशी खात्री होती, तो आपण केवळ अनिर्णितच राखला नाही तर, नैतिक विजयही मिळवला. हा सामना एकवेळ आपण जिंकू असे … Read more

कांगारूंच्या देशात : डाव्या-उजव्याचे गणित यशस्वी ठरले

-अमित डोंगरे तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारतीय संघाने यश मिळवले असले तरी त्यामागे क्रिकेटिंग ब्रेन बदली कर्णधार अजिंक्‍य रहाणेचा होता हे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही. सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारखे स्टारडम रहाणेकडे नाही मात्र, त्याच्याकडे अत्यंत उच्च दर्जाचा क्रिकेटिंग ब्रेन आहे व हेच त्याने या सामन्यात दाखवून दिले. रविवारच्या 2 … Read more

#AUSvIND 3rd Test : नैतिक विजय भारतीय संघाचाच

सिडनी – चेतेश्‍वर पुजारा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्‍विन व हनुमा विहारी यांनी खेळपट्टीवर रॉक ऑफ जिब्राल्टरप्रमाणे भक्कम उभे राहत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राखण्यात यश मिळवले. चौथ्या डावात शंभरपेक्षा जास्त षटके खेळून काढताना त्यांनी दाखवलेली विजिगिषू वृत्ती या सामन्यात कौतुकाची बाब ठरली. दुखापत झाल्यानंतरही विहारीने केलेली संयमी फलंदाजी व त्याला रवीचंद्रन अश्‍विनने … Read more

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला सोपा तर, सायनाला खडतर ड्रॉ

नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे जवळपास 10 महिने थांबलेले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सामने थायलंड खुल्या स्पर्धेने पुन्हा सुरू होणार आहेत. या स्पर्धेत ऑलिम्पिक रजतपदक विजेती पी. व्ही. सिंधूला सोपा तर, फुलराणी सायना नेहवालला खडतर ड्रॉ मिळाला आहे.  थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा 12 ते 17 जानेवारी या कालावधीत होणार आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील सिंधूचा सलामीचा सामना … Read more

#AUSAvIND : सराव सामना अनिर्णित, भारताने विजयाची संधी गमावली

सिडनी – वेगवान गोलंदाज महंमद शमी वगळता अन्य गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्धचा दुसरा सराव सामना जिंकण्यात अपयश आले. यजमानांकडून जॅक वाईल्डरमाऊथ व बेन मॅक्‍डरमॉट याने शतकी खेळी करत पराभव टाळला. 4 बाद 386 धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला व ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 473 धावा करण्याचे कठीण आव्हान उभे … Read more

#AUSAvIND : सराव सामना अखेर अनिर्णित

सिडनी – वेगवान गोलंदाज महंमद शमी वगळता अन्य गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्धचा दुसरा सराव सामना जिंकण्यात अपयश आले. यजमानांकडून जॅक वाईल्डरमाऊथ व बेन मॅक्‍डरमॉट याने शतकी खेळी करत पराभव टाळला. 4 बाद 386 धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला व ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 473 धावा करण्याचे कठीण आव्हान उभे … Read more