#INDvsAUS : विहारी-अश्विनच्या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी

सिडनी : हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या झुंजार आणि चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आलं. ( Australia vs India third test Match drawn ) या दोघांनी खोळपट्टीवर टिकून राहत ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना केला. विहारीने 161 चेंडूत नाबाद 23 तर रवीचंद्रन अश्विनने 128 चेंडूत 39 धावांची खेळी करत भारताचा … Read more

पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी – खेळताना जमिनीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोसरी येथे शुक्रवारी (दि. 13) दुपारी ही घटना घडली. विराज सुनील मोरे (वय दोन वर्ष, रा. सत्यनारायण हौसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. विराज याच्या घराच्या मागील बाजूस ज्ञानेश्‍वर गवळी यांचा जनावरांचा गोठा आहे. … Read more

वाहून गेलेल्यांचे मृतदेह सापडले

सेल्फी काढताना घडलेली घटना; “एनडीआयएफ’च्या जवानांनी घेतला शोध पुणे – डेक्कन येथील भिडे पुलाजवळच्या मुठानदीपात्रामध्ये सेल्फी काढताना बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह रविवारी सकाळी आठ वाजता सापडले. महापालिका पूल व संगम पूल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना मृतदेह सापडले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली होती. मागील दोन दिवस नातेवाईक … Read more

मुलाच्या फुफ्फुसातून काढले पेनचे टोपण

कोलकाता : एका 12 वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया करून त्याच्या फफ्फुसातून पेनचे टोपण काढण्यात आले. येथील शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाची प्रकृती आता स्थीर आहे,असे डॉक्‍टरांनी सांगितले. कोलकात्याच्या दक्षिणेकडील गारीया भागात हा मुलगा राहतो. त्याला ताप आणि न थांबणारा खोकला यामुळे शेठ सुखलाल करनानी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे डॉ. अरूणाभा … Read more

#RanjiTrophy : महाराष्ट्र-छत्तीसगड सामना अनिर्णित

पुणे : रणजी स्पर्धेत महाराष्ट्र विरूध्द छत्तीसगड ही लढत बरोबरीत सुटली. शेवटच्या दिवसअखेर दुस-या डावात महाराष्ट्राने ३ बाद १४९ धावावर डाव घोषित करत हा सामना अनिर्णित ठेवला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राला ३ गुण मिळाले तर छत्तीसगडला एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. Maharashtra vs Chhattisgarh – Match Drawn Maharashtra took first innings lead #MAHvCHH … Read more

शेततळ्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

देऊळगावराजे येथील घटना देऊळगावराजे – येथील एका खासगी शेततळ्यामध्ये बाप लेकाच्या शेतमजुरांच्या पाण्यात बुडवून मुत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मोहन जाधव (वय 50), किरण जाधव (दोघे रा. निंबूत, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, देऊळगावराजे (ता. दौंड) येथील शेतकरी संदीप ननावरे यांच्या शेतात हे … Read more

ओढ्यातील डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

वीर येथे दोन दिवसांनी मृतदेह सापडला परिंचे – वीर (ता.पुरंदर) येथे अभिषेक रामप्रसाद हिंगे (वय 19, रा. चिखलठाणा, जि.परभणी) या तरुणाचा ओढ्यातील डोहात बुडून मृत्यू झाला. मुळशी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसाच्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. वीर येथील विठ्ठल रुक्‍माई मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्त किर्तनात पखवाज वादक म्हणून … Read more