डीआरडीओची यशस्वी कामगिरी; भारतीय सैन्यासाठी बनवले विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’; 6 गोळ्या लागल्या तरी…

Lightest Bullet Proof Jacket|

Lightest Bullet Proof Jacket|  संरक्षण क्षेत्रात भारत सातत्याने नवीन बदल करत मोठे यश मिळवले आहे. यातच आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील सैनिकासाठी हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे. त्यात सहा गोळ्यांनी भेद केला तरी जवानाचे रक्षण होणार आहे. डीआरडीओच्या या यशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. कोणी तयार केले जॅकेट ?  देशातील … Read more

स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली  – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने आज ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या चाचणीदरम्यान, सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. (India carries out successful flight test of indigenous technology cruise missile) रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेल्या … Read more

निर्यातीसाठी दर्जेदार निर्मिती संस्कृती निर्माण करावी ! डीआरडीओच्या गुणवत्ता परिषदेत राजनाथ सिंह यांचा सल्ला

नवी दिल्ली – भारतातील संरक्षण सामग्री उत्पादकांना , देशात दर्जेदार उत्पादने निर्माण करण्याची संस्कृती विकसित करण्याचे आवाहन करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी ती पूर्वअटच आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी म्हटले आहे. डीआरडीओच्या (DRDO) नवी दिल्लीत झालेल्या गुणवत्ता परिषदेत, “संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी गुणवत्तेला महत्त्व या संकल्पनेवर आज, म्हणजेच 29 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांचं … Read more

डीआरडीओ खासगीकरणाच्या मार्गावर!

नवी दिल्ली  – राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या आणि गौरवशाली इतिहास असलेल्या 220 वर्षे जुन्या आयुध निर्माणी कारखान्यांचे कंपन्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) देखील खासगीकरणाच्या मार्गावर जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर मोदी सरकार निष्काळजी बनत चालल्याचे दिसून येत आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन … Read more

‘त्या’ महिलेशी कुरुलकरांचे अनैतिक संबंध; ‘डीआरडीओ’च्या कंत्राटप्रकरणात कनेक्‍शन

पुणे -‘डीआरडीओ’चे कंत्राट मिळवण्यासाठी आलेल्या एका महिलेशी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपापत्रात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कुरुलकर यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात 1 … Read more

डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेराला पुरवली माहिती; ‘एटीएस’च्या तपास अहवालात ठळक मुद्दे समोर

पुणे – “डीआरडीओ’ संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पुरविली आहे, असे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात म्हटले आहे. ब्राह्मोस, अग्नी, मिसाइल लॉंचर, एमबीडीए या क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल, इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची माहिती दासगुप्ता हिला पुरविली … Read more

DRDO : ‘अग्नि प्राईम’ची यशस्वी चाचणी; एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्‌ध्वस्त करण्याची क्षमता

भुवनेश्‍वर  – भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने “अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राला अग्नि-पी असेही म्हटले जाते. डीआरडीओकडून “अग्नि प्राइम’ या न्यू जनरेशन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या क्षेपणास्त्रामध्ये एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्‌ध्वस्त करण्याची क्षमता आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. … Read more

पुण्यातील DRDO शास्त्रज्ञाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक, पाकिस्तानी एजंटला देत ​​होता गोपनीय माहिती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञाला पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानी एजंटसोबत माहिती पुरवल्याचा आरोप आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सांगितले की, डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे शास्त्रज्ञ पुण्यातील डीआरडीओ शाखेत कार्यरत होते. तपासात व्हॉट्सअॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ आणि सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क उघड … Read more

DRDOच्या अधिकाऱ्याला हेरगिरीबद्दल अटक

बालासोर –संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ अधिकाऱ्याला शुक्रवारी हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तो संरक्षण क्षेत्राशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी हेराला पुरवत असल्याचा संशय आहे. अटक करण्यात आलेला 57 वर्षीय अधिकारी ओडिशातील डीआरडीओच्या चांदीपूर तळावर रूजू होता. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याच्या विरोधात स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्याआधारे पोलिसांनी अधिकाऱ्याला अटक … Read more

Major milestone : DRDO चा मानवरहित (UAV) विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी; वाचा सविस्तर

नवी दिल्ली – डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारा संचालित स्वयंचलित उड्डाण तंत्रज्ञान मार्गदर्शक विमानाचे कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील हवाई चाचणी तळावरून झालेले प्रथम उड्डाण यशस्वी झाले आहे. संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने विमानाने उड्डाण, अचूक दिशादर्शन यांच्यासह अत्यंत हळुवारपणे जमिनीवर उतरून एका परिपूर्ण कामगिरीचे दर्शन घडविले आहे. या विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे, भविष्यात मानवरहित विमानांच्या (UAV = … Read more