बाह्यवळण रस्त्याचा प्रश्‍न विधानसभेत गाजला ; आमदार अशोक पवार, राहुल कुल यांनी लक्ष वेधले

उद्योगमंत्र्यांकडून कार्यवाहीचे आश्‍वासन वाघोली – भाजप नेते राहुल कुल, प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मीटर रुंदीचा खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी येथे पुणे नगर रस्त्यास वाघोली बाह्यवळण रस्ता कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात होता. हाच प्रश्‍न शिरूरचे आमदार अशोक पवार व दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत उपस्थित करून वाघोलीची … Read more

Pune : हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसेसमुळे वाहतूक कोंडी; अन् अपघातास निमंत्रण

हडपसर(विवेकानंद काटमोरे,प्रतिनिधी) – खासगी ट्रॅव्हल्स बसने हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकुन अपघातही झाले आहेत. रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या खासगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या एक तृतीयांश भागापर्यंत उभ्या राहत आहेत. त्यामुळे … Read more

उद्योग मंत्री देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा; औद्योगिकसह इतर प्रश्‍नी ज्ञानेश्‍वर कटके यांनी वेधले लक्ष

मुंबई : पुणे जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसह औद्योगिक वसाहत प्रकल्पांना जमीनी दिलेल्या शेतकरी भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे तसेच घोड धरणातून गाळ काढण्याप्रमाणे अन्य विकासकामांना कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी (सी.एस.आर.) फंडातून सहकार्य मिळवावे, यासह अन्य मागण्या राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी लावून धरल्या आहेत. … Read more