पुणे जिल्हा : 10 मिनिटांत 1 एक शेतात ड्रोनने फवारणी

बोरी बुद्रुक येथील पुष्पा कोरडे यांच्याकडून यशस्वी प्रात्यक्षिक बेल्हे – जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र, त्यामुळे दररोज कोठेना कोठे बिबट्याच्या हल्ल्याची भीती असते. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी भीत असल्याने यावर तोडगा म्हणून किमान शेतात फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जातो ही माहिती मिळताच बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील पुष्पा अमोल कोरडे यांनी ड्रोनचे प्रशिक्षण घेतले आणि … Read more

Pune: मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

पुणे – महापालिकेकडून शहरातील आपत्ती व्यवस्थापन तसेच पूर व्यवस्थापनासाठी शहराचा ट्वीन सिटी-३ डी माॅडेल तयार केले जाणार आहे. या कामा सोबतच आता महापालिकेकडून शहरातील सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात इमारतींची उंची आणि बांधकामाची मोजणी केली जाणार आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदी आणि या माहितीची सांंगड घालून संबंधित मिळकतींची कर आकारणी झाली आहे की … Read more

छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर ड्रोन उडवणारा ताब्यात

नाशिक – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी संशयास्पदपणे ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पवन राजेश सोनी (29) असे त्याचे नाव आहे. पवन फोटोग्राफर असून, लग्नसराईत शूटिंग करताना ड्रोन चुकून फार्महाऊस भागात गेल्याचा दावा त्याने केला आहे. छगन भुजबळ मराठा आंदोलनामुळे वादात अडकलेत. त्यातच गत … Read more

‘भुजबळ फार्म’ची ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय; पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

नाशिक – मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भुजबळ फार्म (Bhujbal Farm) या निवासस्थानावर ड्रोन (Drone) कॅमेरा फिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ड्रोन उडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही टेहळणी म्हणजे रेकी असण्याचा संशय असून, यामुळे पोलिसांनी येथील बंदोबस्तात वाढ केली आहे. भुजबळ फार्मचे सुरक्षा अधिकारी दीपक म्हस्के यांनी अंबड पोलिस … Read more

Drone Didi : आधुनिक शेतीकडे ‘ड्रोन दीदी’ची वाटचाल; अफलातून कामगिरीचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

Drone Didi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांचे कौतुक केले. यातच त्यांनी उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथील रहिवासी सुनीता देवी यांच्याशी संवाद साधला. त्यांची ‘ड्रोन दीदी’ म्हणून खास ओळख आहे. सध्या आधुनिक पद्धतीने शेती … Read more

नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले

पुंछ – जम्मू विभागातील पूंछ जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी लष्कराने नियंत्रण रेषेवर गोळीबार करून मनकोट सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी ड्रोन पाडले. यानंतर परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा मेंढरच्या मानकोट सेक्टरमध्ये असलेल्या फॉरवर्ड पोस्ट रुस्तमजवळ पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागातून एक संशयास्पद ड्रोन येताना दिसला. लष्कराच्या सतरजक सैनिकांनी त्यावर गोळीबार सुरू केला. गोळीबार होताच … Read more

पुणे जिल्हा : सीसीटीव्हीसह ड्रोनद्वारे करडी नजर

शौर्यदिनासाठी ७५०० पोलीस अधिकारी शिक्रापूर व लोणीकंद पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयरणस्तंभ मानवंदना तसेच २०६ वा शौर्यदिन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सात हजार पाचशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ड्रोनद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तर दोन दिवसांवर येऊन … Read more

Jammu : सीमेपलिकडून ड्रोनद्वारे आलेला दहशतवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त

जम्मू – जम्मूमध्ये दहशत माजवण्याचा सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांचा कट सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. गुरुवारी लष्कर आणि जम्मू पोलिसांच्या संयुक्त पथकाने नियंत्रण रेषेजवळ जम्मूच्या अखनूर येथील पालनवाला येथे शस्त्रांचा साठा जप्त केला. जम्मू पोलीस आणि लष्कराच्या पथकाने आज सकाळी नियंत्रण रेषेजवळ पालनवालाजवळ संयुक्त शोध मोहिमेत एक संशयास्पद बॉक्‍स जप्त केला. बॉक्‍स उघडला असता … Read more

Punjab : पंजाबमध्ये सापडले चिनी बनावटीचे ड्रोन

Punjab  – सीमा सुरक्षा दलाने शनिवारी पंजाबच्या तरन तारण जिल्ह्यातील वान गावात एक ड्रोन जप्त केले. “बीएसएफ’च्या जवानांना शनिवारी दुपारी 4:40 च्या सुमारास सीमेवर गस्त घालत असताना वान गावाजवळील शेतात हे ड्रोन सापडले. अलिकडच्या काळात, अशा ड्रोन आणि तस्करी करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत आणि पंजाब पोलिसांनी “बीएसएफ’च्या मदतीने असे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. … Read more

Pakistan drone : सीमा सुरक्षा दलाची मोठी कारवाई : पाकिस्तानचा ड्रोन पंजाबमध्ये पाडला

Pakistan drone :  भारतीय सीमा सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील टिंडीवाला गावाजवळ पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत आलेला संशयित ड्रोन रोखला असल्याची माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थ तस्करांचे गैरप्रकार थांबवण्यासाठी  बीएसएफने तत्काळ कारवाई केली असल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे. रविवारीही असाच ड्रोन पाडण्यात आला होता. अंमली पदार्थांच्या तस्करांद्वारे वापरले जाणारे ड्रोन … Read more