ड्राय डे संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; ४ जूनला वाईन शॉप उघडणार का?

Mumbai High Court | Dry Day – लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मुंबईत पूर्ण दिवसभर ड्राय डे अर्थात मद्य विक्री बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात न्यायालयातही धाव घेण्यात आली होती. ४ … Read more

PUNE: शिवजयंतीला ड्राय डे जाहीर करा; महापालिकेच्या बैठकीत शिवप्रेमींची मागणी

पुणे – स्वराज्याचे प्रणेते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शहरात दारू विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी शहरात शिवजयंती उत्सव साजरी करणाऱ्या मंडळांतर्फे महापालिका, तसेच पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली. याशिवाय या मिरवणुकीत स्पीकर्सच्या भिंतींऐवजी पारंपरिक वाद्यांचाच वापर करण्यात यावा, अशी मागणीही काही कार्यकर्त्यांनी करत यावेळी अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याची विनंती प्रशासन, तसेच इतर मंडळांना केले … Read more

तळीरामांसाठी आनंदाची बातमी! आता वर्षभरात 21 ऐवजी फक्त 3 ‘ड्राय डे’

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतून तळीरामांसाठी खूशखबर आली आहे. दिल्ली सरकारने आता आपल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या कमी केली आहे. पूर्वी वर्षात 21 दिवस ड्राय डे असायचे मात्र आता दिल्लीत फक्त तीन दिवस ड्राय-डे राहणार आहे. याबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे. या बातमीनंतर तळीरामांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. … Read more

वाल्हेकरांनो बुधवारी कोरडा दिवस पाळा; ग्रामप्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

वाल्हे (पुणे) – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात मागील महिन्यापासून, वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाल्हे परिसरात चिकुनगुनिया व डेंग्यूच्या रोगांनी डोके वर काढले होते. वाल्हे गावात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मागील महिन्यात वाल्हे गावातील खाजगी रुग्णालयात डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. वातावरणातील बदल व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्याच्या मार्फत सर्वत्र चिकुनगुनिया, डेंग्यूच्या डासांची पैदास … Read more

शिवजयंतीला “ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी

पुणे – 19 फेब्रुवारीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीला “ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. आपल्या कार्याने जनमाणसांना स्फूर्ती देणारे महापुरुष सर्वच भारतीयांना वंदनीय आहेत. त्यामुळे महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी शासनाने “ड्राय डे’ जाहीर केले आहेत. अठरापगड जातीच्या लोकांना सामावून घेत, स्वराज्य निर्माण … Read more