पुणे | २४५ ठेवीदारांची महाराष्ट्र बॅंकेला नोटीस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने डीएसके यांच्या बोगस कंपनीचे धनादेश प्रदान करून ठेवीदारांची फसवणूक केली, असा आरोप डीएसके ग्रुपच्या २४५ ठेवीधारकांच्या वतीने अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी केला आहे. बँकेकडे डीएसके ग्रुपच्या २४५ ठेवीधारकांच्या १,१५३ कोटी रुपयांच्या रकमेची मागणी त्यांनी नोटीसद्वारे केली आहे. जर बँकेने १५ दिवसाच्या आत कारवाई केली नाही … Read more

डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार

पुणे – गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरू असलेल्या डीएसके प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत होणार आहे. तेथील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंदक कायदा (prevenntion oh money laundering act) न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. येथून प्रकरण वर्ग करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला. डीएसके प्रकरणात सुमारे 35 हजार गुंतवणूकदारांची अकराशे कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक झाली … Read more

डीएसके ‘ड्रीम सिटी’ची लक्तरे; इमारतींच्या काचांसह स्वप्नांनाही तडा…

भूत बंगल्यासारखे वातावरण : अनेक साहित्यांची चोरी पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे गर्दुले, भुरटे चोर, मद्यपींचे अड्डे – संजय कडू पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा “ड्रीम सिटी’ हा महत्वकांक्षी प्रकल्प होता. फुरसुंगीजवळ कदमवाक वस्तीशेजारी हा प्रकल्प आकार घेत होता. चार आलिशान इमारतींत महाविद्यालय आणि कॅम्पसचे काम पूर्ण झाले होते. परंतू, गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी डीएसकेंना … Read more

डीएसके प्रकरण : आधी उच्च न्यायालयात जा…; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

पुणे  – गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके प्रकरणात सर्व दाव्यांची सुनावणी एकाच न्यायालयात चालवावी, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. त्यामुळे आधी उच्च न्यायालायात जा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला अहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाकडे याबाबतची सुनावणी झाली. दरम्यान सर्वोच्च … Read more

जप्त केलेल्या मालमत्ता मुक्‍त करू नये

ठेवीदारांचे वकील ऍड. चंद्रकांत बीडकर यांचा अर्ज पुणे – जोपर्यंत ठेवीदारांच्या ठेवीचा परतावा होत नाही. तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात येऊ नये, असी मागणी अर्ज ठेवीदारांचे वकील ऍड. चंद्रकांत बीडकर यांनी जिल्हा न्यायाधीश (विशेष न्यायालय) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्याकडे केला आहे. या प्रकरणामध्ये ज्या 142 पक्षकारांनी कलम 7 (3) … Read more

कर्जबुडवे जाहीर करू नये; डीएसके प्रकरणातील नोटीस

पुणे – गुंतवणूकदाराची फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांचा मुलगा शिरीष यांना सहेतूक कर्जबुडवे (वीलफूल डिफॉल्टर) जाहीर करण्याबाबत आलेल्या नोटीसवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ती याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे जोपर्यंत याचिकेवर प्रत्यक्ष सुनावणी होऊन आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, तोपर्यंत त्यांना कर्जबुडवे जाहीर करू नये, … Read more

‘फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट न्यायालयात दाखल करा’

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील अंतिम फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट गेली दोन वर्ष न्यायालयात दाखल करण्यात आलेला नाही, हा रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्यात यावा, अशी मागणी डीएसके यांच्या वकिलांनी केली आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डीएसके यांचे वकील ऍड. आशिष पाटणकर … Read more

नातवाचा बंगला जप्ती यादीतून वगळा

पुणे – डीएसके प्रकरणात त्यांच्या सहा वर्षीय नातवाच्या नावावर असलेला चतृ:शृंगी येथील निवासी बंगला जप्ती यादीतून वगळण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला. हा बंगला नातवाच्या नावावर असून, तो गिफ्ट डीडद्वारे त्याच्या नावावर करण्यात आला आहे. कायदेशीररित्या हा बंगला जप्तीसाठी घेता येत नाही. त्यामुळे हा बंगला वगळण्यात यावा, असे या अर्जात नमूद केले आहे. यावर … Read more

मुलीच्या तेराव्या विधीस हजर राहण्यास डीएसके यांना न्यायालयाची परवानगी

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात येरवडा कारागृहात असलेले डीएसके ऊर्फ डी.एस. कुलकर्णी यांना त्यांच्या मयत मुलीच्या तेराव्यासाठी काही तास हजर राहण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलालाही या विधीसाठी हजर राहता येणार आहे. 16 ऑगस्ट रोजी हा विधी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे.एन.राजे यांनी हा आदेश दिला आहे.  डीएसके यांची मुलगी … Read more