Dunki OTT : किंग खानचा ‘डंकी’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार…

Shah Rukh Khan : गेले वर्ष बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले. याचे कारण होते शाहरुख खान. ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले आणि भरपूर कमाई केली. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणखी एक नाव चर्चित आले, ते नाव म्हणजे ‘डंकी’. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसले होते. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवीन … Read more

Oscar Awards 2024 : शाहरुखच्या ‘डंकी’ सिनेमाची ऑस्करमध्ये एन्ट्री? निर्मात्यांनी दिली मोठी माहिती

Dunki Oscar Awards 2024 : 4 वर्षांनंतर पुनरागमन करत किंग खान म्हणजेच शाहरुख खानने यावर्षी सर्व मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता ‘डंकी’ची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ होत आहे. 21 डिसेंबर 2023 रोजी शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर … Read more

Dunki Movie : राष्ट्रपती भवनात ‘डंकी’चे स्पेशल स्क्रिनिंग; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती !

dunki movie : आजकाल सिनेमागृहात एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे शाहरुख खान…. (shah rukh khan) आधी ‘पठाण’, नंतर ‘जवान’ आणि आता ‘डंकी’ (dunki) मधून किंग खानने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अलीकडेच शाहरुख खान (shah rukh khan) मन्नतच्या टेरेसवर आला आणि … Read more

ShahRukh Khan Dunki Film: शाहरुखच्या चित्रपटात विकीचा डंका; कसा आहे चित्रपटाचा रिव्ह्यू?

Entertainment : बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा बहूचर्चित ‘डंकी’ सिनेमा आज रिलीज झाला. शाहरुखच्या ‘डंकी’साठी चाहतेही उत्सुक होते. किंग खानने ‘डंकी’ सिनेमाचं जोरदार प्रमोशनही केलं होतं. पठाण, जवान चित्रपटाच्या यशानंतर डंकीच्या माध्यमातून एक वेगळी स्टोरी प्रेक्षकांना पहायला मिळणार अशी अपेक्षा केली जात होती. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शक … Read more

Shah Rukh Khan : वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान आता साईंच्या चरणी लीन; ‘डंकी’च्या यशासाठी साईबाबांना घातलं साकडं

Shah Rukh Khan – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ सुपरहिट झाल्यानंतर शाहरुख खान आता राजकुमारी हिराणीच्या ‘डंकी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या यशासाठी अभिनेता नुकताच वैष्णोदेवीला पोहोचला होता. आता ‘डंकी’ रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून त्याआधीच शाहरुख … Read more

Vicky Kaushal : डंकीमध्ये राजकुमार हिरानी यांनी विकी कौशलाच का दिली ‘ती’ खास भूमिका? वाचा…

Vicky Kaushal : विकी कौशल ( Vicky Kaushal ) आणि राजकुमार हिरानी ( Rajkumar Hirani ) या अभिनेत्या-दिग्दर्शक जोडीमध्ये खरोखरच एक खास बंध आहे, जो आपल्याला ‘संजू’मध्ये स्पष्टपणे दिसला. विकीने त्याच्या अभिनयाने आणि अप्रतिम गुजराती उच्चारणाने चित्रपटातील त्याचे पात्र कमालीचे जिवंत केले होते. ही केवळ सुरुवात होती कारण प्रेक्षकांना ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकदा डंकीत … Read more

Shah Rukh Khan : ‘डंकी’ सिनेमातील पाहिलं गाणं रिलीज; दिसला किंग खान आणि तापसी पन्नूचा रोमँटिक अंदाज

Shah Rukh Khan : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘डंकी’ (Dunki) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता त्याच्या डंकी (Dunki) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे नवं पोस्टर सोशल मीडियावर … Read more

shah rukh khan : किंग खानच्या ‘डंकी’ चित्रपटाचे नवीन पोस्टर आउट; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

shah rukh khan – 2023 हे वर्ष अभिनेता शाहरुख खानचे (shah rukh khan) वर्ष ठरले, ज्याचे संपूर्ण जग साक्षीदार आहे. प्रथम ‘पठाण’ व नंतर ‘जवाना’समवेत किंग खानने धुमाकूळ घातला आहे. आता चाहते त्याच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ (Dunki movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत … Read more

शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाचं नवं पोस्टर; रिलीज डेटही जाहीर

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘डंकी’ (Dunki) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता त्याच्या डंकी या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. … Read more

बिग बॉस 16 फेम प्रियांका चहर चौधरी शाहरुख खानच्या ‘डंकी’मध्ये दिसणार ?

मुंबई – सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉसनंतर स्पर्धकांचे नशीब चमकताना दिसते आहे. याचे थेट उदाहरण बिग बॉस 13 ची स्पर्धक असलेली अभिनेत्री शहनाज गिलचे नाव घेता येईल. अशात आता बिग बॉस सीझन 16 ची स्पर्धक प्रियांका चहर चौधरी बद्दल मोठी बातमी येत आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की प्रियांका चहर चौधरी … Read more