पिंपरी | कलाकृतीला आधुनिकतेची जोड हवी- शिल्पकार रामपूरे

पिंपरी, (प्रतिनिधी) – कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हाताने रेखाटली जाणारी कला मागे पडत चालली आहे. तरीही हताश न होता यश प्राप्तीसाठी कष्ट केलेच पाहिजेत. तंत्रज्ञान प्रगत झाले तरी कष्टाशिवाय पर्याय नाही. कला ही रियाज असते. पारंपरिक कलाकृतीला आधुनिकतेची जोड दिली पाहीजेत.असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपूरे यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील डॉ डी वाय पाटील कॉलेज … Read more

पिंपरी | डी वाय पाटील वास्तूशास्त्र कॉलेजमध्ये बिल्टेक कार्यशाळा

पिंपरी (प्रतिनिधी) –  बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक विषय समजून घेण्यासाठी बिल्टेक हि कार्यशाळा एक आगळावेगळा शैक्षणिक प्रयोग आहे. तो विषय आपण राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत वास्तुकला परिषदेचे अध्यक्ष अभय पुरोहित यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “बिल्टेक २०२४” या राज्यस्तरीय … Read more

डी.वाय पाटील महाविद्यालयातील तुषार, निखीलची निवड

पिंपरी – येथील डाॅ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डाॅ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी या महाविद्यालयातील कु. फडतरे तुषार संजय (व्दितीय वर्ष बी.ए) व वसेकर निखील सर्जेराव (व्दितीय वर्ष बी.ए) या खेळाडूची जागतिक विद्यापीठ स्पर्धेकरिता आर्चरी या खेळातील (कंम्पाऊंड राऊंड ) या गटामध्ये निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.   ही निवड … Read more