लालूंसारखी घराणेशाही नको… गिरिराज सिंह यांचीही टीका
नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाच्या संदर्भात बोलताना आक्षेपार्ह विधाने केली आहेत. एवढेच नाही तर त्यांनी मोदी यांच्या हिंदू असण्यावरही शंका उपस्थित केली आहे. त्यावर आता भारतीय जनता पार्टीचे बिहारमधील नेते गिरिराज सिंह यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी देशासाठी जगतात आणि देशासाठीच असतीलही. लालू … Read more