Pune Crime: ई-सिगारेट, तंबाखूचे फ्लेवर विकणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात; शहरभर कारवाई

पुणे – तरुणांना टार्गेट करत शहरातील मोठ्या शैक्षणिक संकुल परिसरात कायद्याचे उल्लंघन करत ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शहरातील विविध भागातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात ई सिगारेट, बेव विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली … Read more

PUNE: महाविद्यालय परिसरांत ई-सिगारेटवर बंदी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदेश

पुणे – पारंपरिक सिगारेटबरोबरच अनेक तरुणांकडून इलेक्‍ट्रॉनिक्‍स सिगारेटला पसंती दिली जाते. मात्र महाविद्यालयांच्या परिसरात ई-सिगारेटला बंदी घालण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालय परिसरात ई-सिगारेटची विक्री व त्याचा उपयोग केला जाणार नाही, त्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने दिली आहेत. ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री आणि वापरावर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात … Read more