nagar | आचार संहिता भंगाच्या ११४ तक्रारी

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचार संहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम दि.१६ मार्च रोजी … Read more

‘किल नरेंद्र मोदी’: पंतप्रधानांना जीवे मारण्याचा एनआयएला मिळाला ई-मेल

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल मिळाला असून ज्यात देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ई-मेलचा तपास सुरु आहे. या ई-मेलमध्ये केवळ तीन शब्दच लिहिले आहेत. ‘किल नरेंद्र मोदी’ असा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. … Read more

आता ई-मेलवर मिळणार जन्म-मृत्यूचे दाखले

पालिकेच्या नोंदणी विभागाचा उपक्रम पुणे – लॉकडाऊनमुळे शहरात संचार बंदी असल्याने तसेच महापालिकेची नागरी सुविधा केंद्र बंद असल्याने नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना तातडीने दाखले हवे आहेत, अशा नागरिकांना पालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडून ई-मेलवर दाखल्याची प्रत पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी ही माहिती दिली. … Read more

सावधान…मेलवरील संवादही होतोय ‘हॅक’

पुणे – औषधांसाठी कच्च्या मालाची आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मेलवरील संवाद चोरट्यांनी हॅक केला. यानंतर साधर्म्य असणारा बनावट मेल आयडी तयार करण्यात आला. याद्वारे व्यापाऱ्याच्या बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करुन 4 लाख 60 हजारांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारक, बॅंक खातेधारक, मेलधारक व्यक्तीविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गिरीश भगली … Read more

आम्हाला तुमची आठवण येते..!

आयकर विभागाची गांधीगिरी : विवरण दाखल न केलेल्या करदात्यांना पाठविला इ-मेल पुणे – प्राप्तीकर विवरणपत्र दाखल न केलेल्या करदात्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी अद्यापही मुदत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी प्राप्तीकर विभागाने अनोखी शक्‍कल लढविली आहे. ‘We miss you’ आम्हाला तुमची आठवण येते अशा शब्दात करदात्यांना प्राप्तीकर विभागाचे तुमच्यावर लक्ष आहे, असा मेसेज ई-मेलद्वारे पाठविला आहे. त्यामुळे … Read more

जवानांना ई-मेलद्वारे पाठविल्या मतपत्रिका

ईटीपीबीएस प्रणालीमुळे 15 दिवसांचा लागणारा कालावधी वाचणार पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये सीमेवरील जवानांना मतदानाचा हक्‍क बजावता येण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या मदतीने इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेट पोस्टल बॅलेट सीस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे जवानांना ई-मेलद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. ई-मेलची प्रिंट काढून जवान मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे. … Read more