‘हे’ आहेत पृथ्वीच्या पाठीवरील धोकादायक ठिकाणे

पृथ्वीच्या पाठीवर अशी ठिकाणे देखील आहेत ज्या ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. एवढेच नव्हे तर अतिशय धोकादायक देखील आहेत. ही ठिकाणे लांबून पाहणे देखील श्वास रोखून धरायला लावण्यासारखे असते. पृथ्वीच्या पाठीवर सुंदर नद्या, हिरवेगार डोंगर, पर्वतराजी, समुद्री जीवन मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ठिकाणचे सौंदर्य देखील अतिशय मनमोहक असेच असते. मात्र अशा या उंचीवरील ठिकाणांपासून ते … Read more

शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर आदळले, अनेक वर्षातली अशा प्रकारची पहिली घटना

केप कार्निव्हल – एक असामान्यपणे शक्तिशाली सौर वादळ काल रात्री पृथ्वीवर आदळले, त्यामुळे ऑस्ट्रेलियापासून ब्रिटनपर्यंतच्या आकाशात आकाशीय प्रकाश दिसू लागला. असे सौर वादळ वीस वर्षांहून अधिक काळातील सर्वात मोठे सौर वादळ होते, असे मानले जाते आहे. तथापि हे सौर वादळ पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेमध्ये आठवड्याच्या अखेरपर्यंत चालू राहिल्याने पृथ्वीच्या वातावरणातील कम्युनिकेशन नेटवर्क, उपग्रह आणि पॉवर ग्रीडमध्ये … Read more

पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येणार, इतर ग्रहांवर जीवन शोधणे हा शेवटचा मार्ग; नासाने काय सांगितले वाचा…

NASA – पृथ्वीच्या वातावरणात असे बदल होतील की येथील ऑक्‍सिजन मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे पृथ्वीवरील सध्याचे एरोबिक जीवन संपुष्टात येणार आहे. यामध्ये मानवांचाही सहभाग असेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, याआधी मानवांसाठी योग्य दुसरा ग्रह शोधावा लागेल. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. हा अभ्यास अमेरिकेच्या नॅशनल एरॉनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाच्या नेक्‍सएसएस … Read more

Kashmir Tour : पृथ्वीवरील स्वर्गाचा प्रवास आणखी होणार सुखकर ! आता काश्‍मीरमध्येही विस्टाडोम कोचेस

Kashmir Tour – पृथ्वीवरील स्वर्ग (heaven) म्हटल्या जाणाऱ्या काश्‍मीरच्या (Kashmir journey) खोऱ्यांचे नयनरम्य नजारे आता रेल्वेतून पाहता येणार आहेत. शिमल्याप्रमाणेच उत्तर रेल्वे काश्‍मीरमध्ये (Kashmir journey) 19 ऑक्‍टोबर ते 18 जानेवारी या कालावधीत बडगाम आणि बनिहाल दरम्यान विस्टाडोम (पारदर्शक कोच) (Vistadome coaches) विशेष ट्रेन चालवणार आहे. रेल्वे बोर्डाने जम्मू-काश्‍मीर प्रशासनाकडून सुरक्षेबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उत्तर रेल्वेने … Read more

“आदित्य एल-1’ने पाठविला सेल्फी; पृथ्वी अन्‌ चंद्राचे फोटोही केलेत क्‍लिक

बेंगळुरू – “चांद्रयान-3’च्या यशानंतर “आदित्य एल-1’ने सुर्याच्या दिशेने झेप घेत इस्रोने देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. आदित्य एल-1चा सुर्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ इस्रोकडून ट्‌विटर हॅंडलवरुन शेअर केले जात आहे. अशातच इस्रोने आणखी एक ट्‌वीट केले आहे. या ट्‌वीटमध्ये आदित्य एल1ने काढलेला सेल्फी ट्‌वीट केला आहे. आदित्य एल1 … Read more

‘हे’ आठ ग्रह आहेत पृथ्वीसारखे ! भविष्यात होऊ शकतात माणसांचे दुसरे घर ?

नवी दिल्ली : अवकाशातील रहस्ये जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. दरम्यान त्यांनी अनेक ग्रह शोधले आहेत, जे पृथ्वीसारखे आहेत. असे मानले जाते की हे शोधलेले ग्रह मानवी वस्तीसाठी योग्य आहेत. नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते, ब्रह्माण्डात किमान पाच हजार एलियन्स विश्व आहेत. एलियन्सच्या जगाचा शोध हे खगोलशास्त्रज्ञांचे दीर्घकाळापासून स्वप्न होते. भूतकाळातील एक्सोप्लॅनेट शोधांनी हे … Read more

जगातील ‘या’ सर्वात अनोख्या माशाने रंग बदलण्यात सरड्याला मागे सोडले; शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित..!

 पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. यातील अनेक प्राणी अतिशय विचित्र आणि अद्वितीय आहेत. सरडा हा असा जीव आहे, जो अनेक वेळा आपला रंग बदलतो, पण आता शास्त्रज्ञांनी रंग बदलू शकणाऱ्या एका अनोख्या माशाचा शोध लावला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतरही हे मासे त्याच्या वातावरणानुसार रंग बदलू शकतात. शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन अभ्यासात हॉगफिश नावाचा मासा … Read more

खरंच एक दिवस चंद्र कायमचा नष्ट होईल? पृथ्वीवरचा दिवस असेल फक्त 6 तासांचा ? चंद्राशी संबंधित रहस्ये जाणून घ्या

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण झाल्यापासून सर्वत्र चंद्राची चर्चा होत आहे. चांद्रयान-3 च्या लँडरने चंद्राच्या त्या भागाची अनेक मनोरंजक छायाचित्रे पाठवली आहेत, जी आजपर्यंत कोणीही पाहिलेली नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला चंद्राशी निगडीत अनेक गुपितांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून … Read more

चंद्रावरून खुपच सुंदर दिसते पृथ्वी; चांद्रयानने पाठवले चंद्राचे आणि पृथ्वीचे नवीन फोटो

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 ने GSLV-Mk3 रॉकेटमधून उड्डाण केले होते. चांद्रयान-३ अवकाशात पोहोचल्यावर त्याच्या लँडरवर बसवलेल्या लँडर इमेजर (LI) कॅमेराने पृथ्वीचे छायाचित्र घेतली आहेत. निळ्या पृथ्वीवर पांढऱ्या ढगांची चादर दिसत आहे. कालच चांद्रयान-३ने विचारले होते की अजून फोटो पाठवायचे का? यानंतर, 5 ऑगस्ट रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत गेले तेव्हा त्याच्या लँडरचा दुसरा कॅमेरा … Read more

हे’ आहेत पृथ्वीवरील दीर्घायुष्यी प्राणी, एक तर आहे ‘अमर’

नवी दिल्ली : पृथ्वीवर अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी आढळतात. हे प्राणी त्यांच्या वेगळेपणासाठी जगभर ओळखले जातात. प्राण्यांच्या अनेक प्रजातींना शास्त्रज्ञांच्या विशेष संरक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. साधारणपणे असे दिसून येते की पाण्यात राहणारे प्राणी दीर्घकाळ जिवंत राहतात. आज आम्ही तुम्हाला पृथ्वीवर राहणार्‍या त्या जीवांबद्दल सांगणार आहोत, जे दीर्घायुष्यी आहेत किंवा खूप जास्त काळ जगतात. चला, जाणून … Read more