पृथ्वीला असेल फक्त 30 मिनिटांचा वेळ? जाणून घ्या, का दिला नासाने असा इशारा, वाचा सविस्तर….

पुणे – अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या एका संशोधकाने सांगितले की, भविष्यात सौर वादळ कधी पृथ्वीवर आदळले तर पृथ्वीवरील लोकांकडे स्वतःला वाचवण्यासाठी फक्त 30 मिनिटेच असतील. यूएस स्पेस एजन्सी एक विशेष संगणक मॉडेल विकसित करत आहे. ते उपग्रह डेटा वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे पृथ्वीवर आदळण्यापूर्वी 30 मिनिटे सौर वादळांचा अंदाज लावू शकतात. जेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावर … Read more