जम्मू काश्‍मीरला पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन बनवू या – राष्ट्रपती

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीर हे ज्ञान, उपक्रम, नावीन्य आणि कौशल्य विकासाचे केंद्र म्हणून उदयास यावे. या उपायांमुळे जम्मू आणि काश्‍मीर पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन, भारतमातेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न बनावे, यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अंमलबजावणी या विषयावरील परिषदेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संबोधित … Read more

आणखी एक पृथ्वी आढळली…

नवी दिल्ली : पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या केप्लर 160 या सुर्यमालेत पृथ्वीप्रमाणेच एका ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे. तेथे मानवी वस्ती शक्‍य आहे का? याचा शोध घेतला जात आहे. ‘प्लॅनेट केओआय-456.04’ असे या ग्रहाचे नामकरण करण्यात आले असून, विशेष म्हणजे हा ग्रह त्याच्या सुर्यमालेत पृथ्वी इतक्‍याच अंतरावर वसलेला आहे. एस्ट्रॉनॉमी ऍण्ड ऍस्ट्रोफिझिक्‍स या … Read more

पृथ्वीवर नैसर्गिक रोगराईचे संकट येईल; देशात परकियांची घुसखोरी होईल

मुंबई : भेंडवळची ३५० वर्षांची भविष्य परंपरा या वर्षी करोनामुळे खंडीत होईल का? असं वाटत होतं. मात्र तसं घडलेलं नाही. भेंडवळची भविष्य परंपरा कायम राहिली आहे कारण त्यांनी वर्तवलेलं भाकित आता समोर आलं आहे. यावर्षी चारही महिन्यात पाऊस सर्वसाधारण आणि चांगल्या स्वरुपात राहिल. अतिवृष्टी आणि नासाडीही होईल. पृथ्वीवर नैसर्गिक रोगराईचे संकट येईल आणि देशाची आर्थिक … Read more

पृथ्वीजवळ नवजात ग्रह शोधण्यात यश

वॉशिंग्टन : रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने नवा भव्य ग्रह पृथ्वीजवळ शोधला आहे. या नवजात ग्रहाचे नाव 2 मास 1155-7919 बी असे ठेवण्यात आले आहे. आपल्या पृथ्वीपासून तो केवळ 330 प्रकाश वर्ष दूर आहे. अमेरिकन ऍस्टॉनॉमिकल सोसायटीच्या रिसर्च नोटस्‌मध्ये हा शोध प्रसिध्द करण्यात आला आहे. वायु आवरणापासून ग्रह बनण्याची प्रक्रियेवरचे नवे संशोधन मांडण्यात आले आहे. हा … Read more

नासाची महिला आंतराळवीर 11 महिन्यांनी पृथ्वीवर परतली

अलमटी : (कझाकस्तान) आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात तब्बल 11 महिन्यांच्या वास्तव्यानंतर नासाच्या ख्रिस्तीना कोच या महिला आंतराळवीर गुरूवारी पृथ्वीवर सुखरूप परतल्या. त्यांनी अवकाशातील 328 दिवसांच्या वास्तव्यानंतर कझाक येथील केंद्रावर सकाळी नऊ वाजून 12 मिनिटांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले. त्यांच्या समवेत युरोपीयन अवकाश केंद्राचे लुका पॅरामिन्टो हे आंतराळवीर होते. सोयुझ या यानातून उतरल्यानंतर मोठ्याना हासत असल्याचा व्हिडिओ रोसकॉसमॉस … Read more

नभांगणात उद्या दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहणाचा नजारा

दक्षिण भारतात काही ठिकाणी दिसणार कंकणाकृती, अन्य ठिकाणी दिसणार खंडग्रास नगर  – मार्गशीर्ष दर्श अमावस्या म्हणजेच 26 डिसेंबर 2019 तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच 2010 सालानंतर कंकणाकृति सूर्यग्रहणाचा अविष्कार नभांगणात दिसणार आहे. 26 डिसेंबरला सकाळी 8 ते 11.30 या वेळेत हे ग्रहण दिसणार आहे. सूर्योदयाच्या वेळेस हे ग्रहण सौदी अरेबिया मध्ये सुरू होत असून तिथून चंद्राची … Read more